खालील विधाने विचारात घ्या. अ. 2023-24 या कालावधीत औद्योगिक उत्पादनाच्या निर्देशांकानुसार औद्योगिक उत्पादन 5.8 टक्क्यांनी वाढले आहे. ब. कोळसा उत्पादनाच्या विस्तारामुळे 2023-24 मध्ये खाण क्षेत्राच्या निर्देशांकाने वर्षभरात 13 टक्के वाढ नोंदविली. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त ?
EN
Consider the following statements.A. According to the index of industrial production, industrial production has increased by 5.8 percent during the period 2023-24.b. Due to the expansion of coal production, the mining sector index recorded a year-on-year growth of 13 per cent in 2023-24. Which of the above statement(s) is/are correct?
अचूक उत्तर: पर्याय (1) - केवळ अ बरोबर आहे
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (1) - Only A is correct
Per official MPSC answer key.