भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था
PSI Mains 2019
MEDIUM
भारतीय साक्षी पुरावा कायद्याअंतर्गत पुढीलपैकी कोणता कबुलीजबाब कोर्टात अ-ग्राह्य असतो?
EN
Under the Indian Evidence Act, which of the following confessions is inadmissible in court?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
पोलीस अधिकाऱ्यासमोर आरोपीने धमकी पोटी दिलेली कबुलीजबाब.
A confession made by the accused before a police officer under threat
B
कनिष्ठाने वरिष्ठ अधिकाऱ्यासमोर दबावाखाली दिलेला कबुलीजबाब.
A confession made by a subordinate under duress before a superior officer
C
पोलिसांचे सान्निध्यात असताना दिलेला कबुलीजबाब,
A confession made while in police custody
D
वरील सर्व
All of the above