भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था
Rajyaseva Mains 2018
MEDIUM
सायबर अपिलेट ट्रीब्यूनलच्या अध्यक्ष व सदस्यांची निवड कोण करतात?
EN
Who appoints the Chairperson and members of the Cyber Appellate Tribunal?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
भारताचे राष्ट्रपती
President of India
B
राज्याचे राज्यपाल
Governor of the State
C
भारताचे पंतप्रधानांच्या सल्ल्याने केंद्र सरकार
Central Government on the advice of the Prime Minister of India
D
भारताचे सरन्यायधिशांच्या सल्ल्याने केंद्र सरकार
Central Government in consultation with the Chief Justice of India