भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था
Dept PSI Mains 2017
MEDIUM
भारतीय साक्षीपुरावा अधिनियम 1872 च्या कलम 75 मध्ये ________ चा उल्लेख आहे.
EN
Section 75 of the Indian Evidence Act, 1872 mentions ________.
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
सार्वजनिक दस्तऐवज
Public documents
B
खाजगी दस्तऐवज
Private documents
C
सार्वजनिक दस्तऐवजांच्या प्रमाणित प्रति
Certified copies of public documents
D
अधिकृत दस्तऐवजांची शाबीती
Proof of official documents