आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या हेक्स्चर ओहलिन सिद्धांतानुसार: अ) आंतरराष्ट्रीय व्यापाराची रचना उत्पादन घटक विपुलता आणि उत्पादन घटक प्रदानता यांच्या द्वारे निर्धारित होते. ब) काळाच्या ओघात उत्पादन घटक विपुलता आणि उत्पादन घटक प्रदानता यांच्यामध्ये बदल होणे शक्य नसते. वरीलपैकी कोणते / ती विधान / ने बरोबर आहे/त ?
EN
According to Heckscher Ohlin Theory of International Trade: a) Structure of international trade is determined by factor abundance and factor supply.b) Factor abundance and factor supply cannot change over time.
अचूक उत्तर: पर्याय (3) - केवळ अ बरोबर आहे
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (3) - Only A is correct
Per official MPSC answer key.