लीड्स 2022 च्या सर्वेक्षण अहवालानुसार खालीलपैकी कोणती राज्ये फास्ट मूव्हर्स कामगिरी श्रेणीमध्ये आहेत ? अ. हरीयाणा ब. केरळ क. राजस्थान ड. तामिळनाडू
EN
According to the Leeds 2022 survey report which of the following states are in the Fast Movers performance category ?A. Haryana b. Kerala. Rajasthan d. Tamil Nadu
अचूक उत्तर: पर्याय (3) - ब आणि क
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (3) - B and C
Per official MPSC answer key.