📈 अर्थव्यवस्था व नियोजन • TOPIC PRACTICE HUB

केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाच्या सामाजिक-आर्थिक कल्याणकारी योजना

Key Central & State Welfare Schemes — Indian Economy & Planning

'केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाच्या सामाजिक-आर्थिक कल्याणकारी योजना' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 153 MCQs
विषय विभाग भारतीय अर्थव्यवस्था
पृष्ठ क्रमांक 1 / 8
🎯 बाजार समिती (APMC) 🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO) 🎯 MPSC राज्यसेवा 🎯 MPSC संयुक्त गट-क (तलाठी समाविष्ट) 🎯 जिल्हा परिषद (ZP)

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 1 ते 20 (एकूण 153)
प्रश्न #1 📅 MPSC Pre 2026
+1.0 / -0.25
'स्वैच्छिक क्षेत्रावरील राष्ट्रीय धोरण 2007', नुसार स्वैच्छिक संस्थान (VOs) वैशिष्ट्यांबाबत खालील विधाने विचारात घ्या :
(a) या संस्था खाजगी स्वरूपाच्या असून सरकारपासून स्वतंत्र असतात.
(b) या संस्थानी निर्माण केलेला नफा त्यांच्या मालकांना किंवा संचालकांना परत केला जात नाही.
(c) या संस्था स्वशासित असतात आणि त्यांचे नियंत्रण सरकारद्वारे केले जाते.
(d) या संस्था विशिष्ट ध्येय आणि उद्दिष्टे असलेल्या नोंदणीकृत संस्था किंवा अनौपचारिक गट असू शकतात.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/त ?
EN According to the 'National Policy on Voluntary Sector 2007', consider the following statements regarding the characteristics of Voluntary Organizations (VOs) :(a) These organizations are private in nature and independent of the government. (b) The profits generated by these organizations are not returned to their owners or directors. (c) These organizations are self-governing and are controlled by the government. (d) These organizations can be registered or informal groups with specific aims and objectives.
  • (A) फक्त (a), (b) आणि (c)
  • (B) फक्त (b), (c) आणि (d)
  • (C) फक्त (a), (b) आणि (d)
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त (a), (b) आणि (d)

'स्वैच्छिक क्षेत्रावरील राष्ट्रीय धोरण, 2007' (National Policy on the Voluntary Sector, 2007) मधील स्वैच्छिक संस्थांची (VOs) वैशिष्ट्ये: - (a) या संस्था खाजगी स्वरूपाच्या असून सरकारपासून स्वतंत्र (Autonomous) असतात (सत्य). - (b) या संस्था नफा न...

प्रश्न #2 📅 Combine Group B Pre 2026
+1.0 / -0.25
वर्ष 2023-24 च्या अर्थसंकल्पात मांडलेल्या सात प्राधान्य क्षेत्र अर्थात् 'सप्तर्षी' पैकी खालीलपैकी कोणते क्षेत्र सप्तर्षीचा भाग नाही ?
EN Out of the seven priority sectors i.e. 'Saptarshi' proposed in the budget for the year 2023-24, which of the following sectors is not a part of Saptarshi?
  • (A) सर्वसमावेशक विकास
  • (B) हरित वृद्धी
  • (C) युवा शक्ती
  • (D) व्यापार विकास
अचूक उत्तर: पर्याय (D) व्यापार विकास

केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 मध्ये 'अमृत काळा'साठी सात प्राधान्यक्रम अर्थात् 'सप्तर्षी' (Saptarshi) घोषित करण्यात आले होते: 1. सर्वसमावेशक विकास (Inclusive Development) 2. अंतिम घटकापर्यंत पोहोचणे (Reaching the Last Mile) 3. पायाभूत सुविधा आणि...

प्रश्न #3 📅 Group C Pre 2025
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणता पर्याय दिनांक 14-08-2018 पासूनच्या विस्तारित प्रधानमंत्री जनधन योजनेतील तीन प्रमुख सुधारणा योग्यरीत्या दर्शवतो ?
EN Which of the following option correctly indicates the three major amendments in the extended Pradhan Mantri Jan Dhan Yojana with effect from 14-08-2018?
  • (A) ओव्हरड्राफ्ट (OD) मर्यादा वाढवली, विमा संरक्षण कमी केले, वयोमर्यादा अपरिवर्तित ठेवली
  • (B) ओव्हरड्राफ्ट (OD) मर्यादा कमी केली, विमा संरक्षण वाढवले, अटी जोडल्या
  • (C) ओव्हरड्राफ्ट (OD) मर्यादा वाढवली, विमा संरक्षण वाढवले, वयोमर्यादा वाढवली
  • (D) ओव्हरड्राफ्ट (OD) मर्यादा वाढवली, विमा संरक्षण अपरिवर्तित ठेवले, अटी जोडल्या
अचूक उत्तर: पर्याय (C) ओव्हरड्राफ्ट (OD) मर्यादा वाढवली, विमा संरक्षण वाढवले, वयोमर्यादा वाढवली

अचूक उत्तर: पर्याय (3) - ओव्हरड्राफ्ट (OD) मर्यादा वाढवली, विमा संरक्षण वाढवले, वयोमर्यादा वाढवली MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

प्रश्न #4 📅 MPSC Pre 2025
+1.0 / -0.25
अन्न सुरक्षा विधेयक, 2013 च्या संदर्भात खालीलपैकी योग्य विधान/ने ओळखा.
अ. हे विधेयक शहरी भागातील 50% आणि ग्रामीण भागातील 75% लोकसंख्येला अन्न सुरक्षेचा लाभ उपलब्ध करून देतो.
ब. लाभार्थ्यांना दरमहा प्र.किं. 3 प्रमाणे तांदूळ, प्र.किं. 1 प्रमाणे भरड धान्य व प्र.किं. 2 प्रमाणे गहू उपलब्ध होणार आहे.
EN Identify the correct statement/s among the following regarding the Food Security Bill, 2013.A. The Bill provides food security benefits to 50% of the urban population and 75% of the rural population.B. Beneficiaries are entitled to Rs. As in 3 rice, Q.K. As in 1, coarse grain and approx. Wheat will be available as per 2.
  • (A) अ आणि ब बरोबर आहेत
  • (B) अ आणि ब दोन्ही चूक आहेत
  • (C) फक्त अ बरोबर आहे
  • (D) फक्त ब बरोबर आहे
अचूक उत्तर: पर्याय (A) अ आणि ब बरोबर आहेत

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, 2013 (NFSA 2013): - विधान अ: हा कायदा देशातील ग्रामीण भागातील 75% लोकसंख्येला आणि शहरी भागातील 50% लोकसंख्येला (एकूण लोकसंख्येच्या सुमारे 67% किंवा दोन तृतीयांश) कायदेशीर अन्न सुरक्षेचा हक्क देतो (बरोबर). - विधान ब: या...

प्रश्न #5 📅 MPSC Pre 2025
+1.0 / -0.25
राष्ट्रीय हवामान विषयक कृती कार्यक्रमामध्ये खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय अभियानाचा समावेश केला नव्हता ?
EN Which of the following national campaigns was not included in the National Climate Action Programme?
  • (A) राष्ट्रीय सौर अभियान
  • (B) राष्ट्रीय शाश्वत वसाहत अभियान
  • (C) राष्ट्रीय जल अभियान
  • (D) राष्ट्रीय आरोग्य अभियान
अचूक उत्तर: पर्याय (D) राष्ट्रीय आरोग्य अभियान

भारताच्या राष्ट्रीय हवामान बदल कृती आराखड्यात (NAPCC - 2008) समाविष्ट 8 राष्ट्रीय अभियाने: 1. राष्ट्रीय सौर अभियान (National Solar Mission) 2. वर्धित ऊर्जा कार्यक्षमतेसाठी राष्ट्रीय अभियान (NMEEE) 3. राष्ट्रीय शाश्वत वसाहत अभियान (National Mission...

प्रश्न #6 📅 MPSC Pre 2025
+1.0 / -0.25
एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत राबविण्यात येणारा/रे कार्यक्रम/ये ____________ आहे/आहेत?
अ. पूरक पोषण आहार कार्यक्रम
ब. आरोग्य तपासणी
क. कामगार प्रशिक्षण
ड. स्त्री-पुरुष असमानता
EN Which of the following programmes/services are implemented under the Integrated Child Development Services (ICDS) Scheme?
(a) Supplementary Nutrition Programme
(b) Health Check-ups
(c) Worker Training
(d) Gender Inequality
Answer Options:
  • (A) फक्त अ, क
  • (B) फक्त ब आणि क
  • (C) फक्त अ, ब
  • (D) अ, ब व क
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त अ, ब

एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजनेचे 6 मूलभूत घटक: 1. पूरक पोषण आहार (Supplementary Nutrition - अ) 2. लसीकरण (Immunization) 3. आरोग्य तपासणी (Health Check-up - ब) 4. संदर्भ सेवा (Referral Services) 5. अनौपचारिक पूर्व-प्राथमिक शिक्षण (Pre-school...

प्रश्न #7 📅 Combine Group B Pre 2025
+1.0 / -0.25
पुढील विधाने विचारात घ्या :
(a) अटल इनोव्हेशन मिशन (AIM) हा केंद्र शासनाचा पुढाकार आहे.
(b) AIM ही नवनिर्माण आणि उद्योजकता परिसंस्था उभारण्यास कारणीभूत आहे.
पर्यायी उत्तरे :
EN Consider the following statements :(a) Atal Innovation Mission (AIM) is an initiative of the Central Government. (b) AIM is responsible for building an innovation and entrepreneurship ecosystem. Alternative Answers :
  • (A) (a) फक्त बरोबर आहे.
  • (B) (b) फक्त बरोबर आहे.
  • (C) (a) आणि (b) दोन्ही बरोबर आहेत.
  • (D) (a) आणि (b) दोन्ही चूक आहेत.
अचूक उत्तर: पर्याय (C) (a) आणि (b) दोन्ही बरोबर आहेत.

अटल इनोव्हेशन मिशन (AIM): - (a) हा केंद्र शासनाचा (नीती आयोगांतर्गत) प्रमुख पुढाकार आहे (सत्य). - (b) देशभरातील शाळा, महाविद्यालये, संशोधन संस्था आणि स्टार्ट-अप्समध्ये नाविन्यता (Innovation) आणि उद्योजकता (Entrepreneurship) परिसंस्था विकसित करणे हे...

प्रश्न #8 📅 Combine Group B Pre 2024
+1.0 / -0.25
भारताच्या 2023 24 च्या अर्थसंकल्पाबाबत खालीलपैकी कोणती विधान/ने बरोबर आहे/त ?
अ. भरडधान्यास 'श्री अन्न' या नावाने सन्मानित करण्यात आले आहे.
ब. 'किसान क्रेडिट कार्ड' सुविधा वाढविण्यासाठी रुपये 23,000 कोटी तरतूद करण्यात आली आहे.
क. 'राष्ट्रीय पशुधन मिशन' करिता रुपये 1,000 कोटी तरतूद करण्यात आली.
EN Which of the following statement/s is/are correct regarding the Budget of India 2023 24 ?A. Bhardadhanya has been honored with the name 'Shri Anna'.B. A provision of Rs 23,000 crore has been made to enhance 'Kisan Credit Card' facility. 1,000 crore has been allocated for the 'National Livestock Mission'.
  • (A) केवळ अ
  • (B) केवळ अ आणि ब
  • (C) केवळ ब आणि क
  • (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (B) केवळ अ आणि ब

अचूक उत्तर: पर्याय (2) - केवळ अ आणि ब MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

प्रश्न #9 📅 MPSC Pre 2024
+1.0 / -0.25
भारतातील बाल लिंग गुणोत्तराच्या अंतिम सुधारित आकडेवारीनुसार मुलींच्या संरक्षण व सबलीकरणासाठी 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' अभियानाला केव्हा सुरुवात करण्यात आली ?
EN When was 'Beti Bachao, Beti Padhao' campaign started for the protection and empowerment of girl child according to the last revised statistics of child sex ratio in India?
  • (A) 22 जानेवारी 2016
  • (B) 22 जानेवारी 2018
  • (C) 22 जानेवारी 2015
  • (D) 25 जानेवारी 2015
अचूक उत्तर: पर्याय (C) 22 जानेवारी 2015

अचूक उत्तर: पर्याय (3) - 22 जानेवारी 2015 MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

प्रश्न #10 📅 Group C Pre 2024
+1.0 / -0.25
गुंतवणूकदार आणि उद्योजकांना राज्यात व्यवसाय करण्यासाठी अधिक पूरक परिसंस्था विकसित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने जुलै 2023 मध्ये कायदा लागू केला आहे.
EN The Maharashtra Government has enacted the Act in July 2023 with the aim of developing a more complementary ecosystem for investors and entrepreneurs to do business in the state.
  • (A) मैत्री
  • (B) माहिती तंत्रज्ञान
  • (C) एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रउद्योग
  • (D) आई महिलाभिमुख पर्यटन
अचूक उत्तर: पर्याय (A) मैत्री

अचूक उत्तर: पर्याय (1) - मैत्री MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

प्रश्न #11 📅 Group C Pre 2024
+1.0 / -0.25
तेलबिया आणि कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना सुरक्षितता पुरविण्यासाठी शासन राबवित आहे.
EN The government is implementing measures to provide security to oilseeds and pulses farmers.
  • (A) मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना
  • (B) प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान
  • (C) किसान क्रेडिट कार्ड योजना
  • (D) पोशन मिशन
अचूक उत्तर: पर्याय (B) प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान

अचूक उत्तर: पर्याय (2) - प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

प्रश्न #12 📅 Rajyaseva Mains 2024
+1.0 / -0.25
खालील विधाने विचारात घ्या.
a. महाराष्ट्र सरकारने 2021-22 मध्ये मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरू केली आहे.
b. कृषी पंपांना दिवसा वीज उपलब्ध करून देणे आणि प्रदूषण कमी करण्यासाठी डिझेल पंप बदलणे ही या योजनेची मुख्य उद्दिष्टे आहेत.
EN Consider the following statements. a. Government of Maharashtra has launched Chief Minister Solar Agriculture Pump Scheme in 2021-22.b. The main objectives of the scheme are to provide daytime electricity to agricultural pumps and to replace diesel pumps to reduce pollution.
  • (A) a आणि b दोन्ही बरोबर आहेत
  • (B) फक्त a बरोबर आहे.
  • (C) फक्त b बरोबर आहे
  • (D) a आणि b दोन्ही चुकीची आहेत
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त b बरोबर आहे

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना (महाराष्ट्र): - विधान a अयोग्य आहे: ही योजना महाराष्ट्र शासनाने 2018-19 मध्ये सुरू केली (2021-22 मध्ये नव्हे). - विधान b योग्य आहे: या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी दिवसा खात्रीशीर वीज पुरवणे आणि...

प्रश्न #13 📅 Rajyaseva Mains 2024
+1.0 / -0.25
प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवम् उत्थान महाभियान (पी.एम. - कुसुम) योजनेची उद्दिष्ट्ये खालीलपैकी कोणती आहेत ?
अ. शेतकऱ्यांना ऊर्जा सुरक्षितता प्रदान करणे.
ब. शेतकऱ्यांना पाणी सुरक्षितता प्रदान करणे.
क. कृषी क्षेत्रातील पेट्रोलचा वापर कमी करणे.
ड. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे.
EN Which of the following are the objectives of Pradhan Mantri Kisan Urja Suraksha Vam Utthan Mahabhiyan (PM-KUSUM) Yojana? A. To provide energy security to farmers.b. To provide water security to farmers. Reducing the use of petrol in the agricultural sector. d. To increase the income of farmers.
  • (A) अ आणि ब
  • (B) अ, ब आणि ड
  • (C) अ, ब आणि क
  • (D) अ, ब, क आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (B) अ, ब आणि ड

प्रश्न #14 📅 Rajyaseva Mains 2024
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये दिल्ली आणि मुंबई विमानतळाचे आधुनिकीकरण आणि पुनर्रचनेची सुरुवात संयुक्त उद्यम कंपन्यांच्या माध्यमातून करण्यात आली ?
EN During which Five-Year Plan was the modernization and restructuring of Delhi and Mumbai airports initiated through Joint Venture companies?
  • (A) पहिल्या
  • (B) तिसऱ्या
  • (C) सहाव्या
  • (D) दहाव्या
अचूक उत्तर: पर्याय (D) दहाव्या

दिल्ली आणि मुंबई विमानतळांचे आधुनिकीकरण: - भारतामध्ये विमानतळ पायाभूत सुविधांमध्ये सार्वजनिक-खाजगी भागीदारीला (PPP) प्रोत्साहन देण्यासाठी दहाव्या पंचवार्षिक योजनेदरम्यान (2002-2007) ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले. - 2006 मध्ये भारतीय विमानतळ प्राधिकरण...

प्रश्न #15 📅 Rajyaseva Mains 2024
+1.0 / -0.25
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या धोरणा बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
अ. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पिकांची वारंवारिता वाढविण्याचे ठरले.
ब. सन 2029 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे शासनाचे धोरण आहे.
क. पशुधनाची उत्पादकता वाढविणे.
EN Which of the following statements is/are correct regarding the strategy to double farmers' income?
(a) Increasing cropping intensity was planned to double farmers' income.
(b) The government's policy aimed to double farmers' income by the year 2029.
(c) Increasing livestock productivity.
Answer Options:
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) फक्त क
  • (D) फक्त अ आणि क
अचूक उत्तर: पर्याय (D) फक्त अ आणि क

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या धोरणाचे विश्लेषण (अशोक दलवाई समिती): - विधान (अ): पिकांची घनता/वारंवारिता वाढवणे (Cropping Intensity) हे उत्पन्न वाढीचे मुख्य सूत्र आहे (सत्य). - विधान (ब): शासनाचे मूळ उद्दिष्ट 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न...

प्रश्न #16 📅 Combine Group B Mains 2023
+1.0 / -0.25
लीड्स 2022 च्या सर्वेक्षण अहवालानुसार खालीलपैकी कोणती राज्ये फास्ट मूव्हर्स कामगिरी श्रेणीमध्ये आहेत ?
अ. हरीयाणा ब. केरळ
क. राजस्थान ड. तामिळनाडू
EN According to the Leeds 2022 survey report which of the following states are in the Fast Movers performance category ?A. Haryana b. Kerala. Rajasthan d. Tamil Nadu
  • (A) अ आणि ब
  • (B) अ आणि क
  • (C) ब आणि क
  • (D) ब आणि क
अचूक उत्तर: पर्याय (C) ब आणि क

अचूक उत्तर: पर्याय (3) - ब आणि क MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

प्रश्न #17 📅 MPSC Pre 2023
+1.0 / -0.25
रंगराजन समिती, 2014 ने वर्ष 2011 -12 साठी दारिद्र्य रेषा दैनंदिन दरडोई उपभोग खर्च _____शहरी भागासाठी आणि ______ग्रामीण भागासाठी निश्चित केली आहे.
EN The Rangarajan Committee, 2014 has determined the poverty line for the year 2011-12 as daily per capita consumption expenditure for _____urban areas and ______for rural areas.
  • (A) 50 रुपये आणि 35 रुपये
  • (B) 47 रुपये आणि 32 रुपये
  • (C) 55 रुपये आणि 40 रुपये
  • (D) 60 रुपये आणि 45 रुपये
अचूक उत्तर: पर्याय (B) 47 रुपये आणि 32 रुपये

अचूक उत्तर: पर्याय (2) - 47 रुपये आणि 32 रुपये MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

प्रश्न #18 📅 Rajyaseva Mains 2023
+1.0 / -0.25
प्रधानमंत्री पिक विमा योजनेची वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणती आहेत ?
a. या योजनेची अंमलबजावणी 1 एप्रिल 2016 पासून करण्यात आली.
b. या योजनेंतर्गत योजनेत समाविष्ट झालेल्या एखाद्या विशिष्ट गावातील शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले तर त्याला नुकसान भरपाई मिळू शकत नाही.
c. या योजनेतील सहभागी शेतकऱ्यांना पिकाचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाईची रक्कम त्याच्या बँक खात्यावर जमा होते.
d. या योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शेतकऱ्यांनी संबंधित पिकाचा विमा उतरविला असेल व त्या पिकाचे नुकसान झाले तर 24 तासात नुकसानीचा अहवाल देणे आवश्यक आहे.
EN Which of the following are the features of Pradhan Mantri Pik Bima Yojana? a. This scheme was implemented from 1st April 2016.b. Under this scheme a farmer of a particular village covered under the scheme cannot get compensation if his crop is damaged.c. In case of crop loss to the farmers participating in this scheme, the compensation amount is credited to his bank account.d. According to the guidelines of this scheme, if the farmers have insured the crop concerned and the crop is damaged, it is necessary to report the loss within 24 hours.
  • (A) विधान a आणि c
  • (B) विधान a, b आणि c
  • (C) विधान a, c आणि d
  • (D) विधान a, b, c आणि d
अचूक उत्तर: पर्याय (A) विधान a आणि c

अचूक उत्तर: पर्याय (1) - विधान a आणि c MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

प्रश्न #19 📅 Rajyaseva Mains 2023
+1.0 / -0.25
खालील विधाने विचारात घ्या.
a. मे 2021 मध्ये भारत सरकारने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना सुरू केली.
b. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 2021 ते 2025 या पाच वर्षात फक्त सर्व राज्यांमध्ये राबविली जाणार आहे.
EN Consider the following statements. a. Government of India launched Pradhan Mantri Matsya Sampada Yojana in May 2021.b. Pradhan Mantri Matsya Sampada Yojana will be implemented in five years from 2021 to 2025 only in all states.
  • (A) दोन्ही a आणि b चूक आहेत
  • (B) फक्त a चूक आहे
  • (C) फक्त b चूक आहे
  • (D) वरीलपैकी कोणतेही चूक नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) दोन्ही a आणि b चूक आहेत

अचूक उत्तर: पर्याय (1) - दोन्ही a आणि b चूक आहेत MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

प्रश्न #20 📅 Rajyaseva Mains 2023
+1.0 / -0.25
खालील विधाने विचारात घ्या.
a. संघटीत कामगारांना वृद्धापकालीन संरक्षण व सामाजिक सुरक्षा देण्यासाठी 2019 मध्ये प्रधानमंत्री श्रमयोगी मान-धन योजना सुरू करण्यात आली.
b. महाराष्ट्रात या योजनेंतर्गत 6,03,685 संघटीत कामगारांची दि 31 डिसेंबर, 2022 पर्यंत नोंदणी झालेली आहे.
EN Consider the following statements. a. Pradhan Mantri Shramyogi Maan-Dhan Yojana was launched in 2019 to provide old age protection and social security to organized workers.b. In Maharashtra, 6,03,685 organized workers have been registered under this scheme till December 31, 2022.
  • (A) फक्त a चूक आहे
  • (B) फक्त b चूक आहे
  • (C) दोन्ही a आणि b चूक आहेत
  • (D) वरीलपैकी कोणतेही चूक नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) दोन्ही a आणि b चूक आहेत

अचूक उत्तर: पर्याय (3) - दोन्ही a आणि b चूक आहेत MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स