a. महाराष्ट्र सरकारने ही योजना 2021-22 मध्ये सुरू केली.
b. या योजनेचा मुख्य उद्देश कृषी पंपासाठी दिवसा वीज उपलब्ध करून देणे व प्रदूषण कमी करण्यासाठी डिझेलवरील पंपाऐवजी सौर पंपाचा वापर करणे हा आहे.
c. या योजनेचा फायदा घेण्यासाठी अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील लोकांनी एकूण खर्चाच्या 10% रक्कम स्वतः भरणे आवश्यक आहे.
d. ही योजना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड मार्फत राबविली जाते.
- (A) विधान a आणि b
- (B) विधान b आणि d
- (C) विधान b, c आणि d
- (D) विधान a, b, c आणि d
अचूक उत्तर: पर्याय (B) विधान b आणि d
अचूक उत्तर: पर्याय (2) - विधान b आणि d MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.