भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था
ASO Mains 2021
MEDIUM
सध्या खालीलपैकी कोणते 'राज्याच्या धोरणाचे मार्गदर्शक तत्त्व' आहे ?
EN
At present, which of the following is a 'Directive Principle of State Policy'?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
राज्य कोणत्याही व्यक्तिस कायद्यापुढील समानता नाकारणार नाही.
The State shall not deny to any person equality before the law.
B
राज्य चौदा वर्षे वयापर्यंतच्या सर्व मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण देईल.
The State shall provide free and compulsory education to all children until they complete the age of fourteen years.
C
राज्य कोणत्याही नागरिकाविरुद्ध धर्म, वंश, जात, लिंग अथवा जन्म स्थळ या कारणामुळे भेदभाव करणार नाही.
The State shall not discriminate against any citizen on grounds only of religion, race, caste, sex or place of birth.
D
वरीलपैकी एकही नाही
None of the above