पंचायत संचार सेवा योजनाचे फायदे : अ) गरजू भागाला न्यूनतम सरकारी खर्चामध्ये टपाल सेवा पुरवणे. ब) संबंधित भागामध्ये रोजगार संधी निर्माण करणे. क) शहरी भागात वेगवान टपाल (स्पीड पोस्ट) सेवा पुरवणे. ड) पंचायत संचार सेवा योजनेच्या मार्फत शहरी भागात बचत निर्मिती करणे. पर्यायी उत्तरे :
EN
Benefits of Panchayat Sanchar Seva Yojana :a) Providing postal services to the needy areas at minimum government cost. b) Creating employment opportunities in the concerned areas. c) Providing speed post services in urban areas.
अचूक उत्तर: पर्याय (2) - अ आणि ब विधाने बरोबर आहेत.
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (2) - Statements A and B are correct.
Per official MPSC answer key.