खालील विधाने विचारात घ्या. a. भारत सरकारने जुलै 2020 मध्ये नवीन उद्यम नोंदणी पोर्टल सूरू केले आहे. b. नवीन उद्यम नोंदणी पोर्टलला नोंदणीसाठी आधार कार्ड आणी पॅन कार्ड आवश्यक नाही. c. नवीन उद्यम नोंदणी पोर्टल अंतर्गत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग म्हणून नोंदणी करण्यासाठी कोणतीही कागदपत्रे किंवा पुरावा अपलोड करण्याची आवश्यकता नाही. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने सत्य आहे/त ?
EN
Consider the following statements. a. Government of India has launched a new enterprise registration portal in July 2020.b. New Enterprise Registration Portal does not require Aadhaar Card and PAN Card for registration.c. There is no need to upload any documents or evidence to register as micro, small and medium enterprises under the new enterprise registration portal.Which of the above statement/s is/are true?
अचूक उत्तर: पर्याय (3) - केवळ a आणि c सत्य आहेत
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (3) - Only a and c are true
Per official MPSC answer key.