खालील विधानांचा विचार करा. अ) थेट कर संहिता आणि वस्तू व सेवा करांची सुरुवात. ब) कर चुकवेगीरी विरोधातील साधारण नियमांबाबत स्पष्ट धोरण. क) वित्तिय सर्वसमावेशकतेबाबची समिती
EN
Consider the following statements. a) Introduction of direct tax code and goods and services tax.b) Clear policy on general rules against tax evasion.c) Committee on Financial Inclusion
अचूक उत्तर: पर्याय (4) - अ आणि ब या क ने सुचविल्या नाहीत.
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (4) - A and B are not suggested by C.
Per official MPSC answer key.