खालील विधाने विचारात घ्या : अ) प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण योजना 1 जानेवारी, 2013 रोजी जाहीर केली गेली. ब) सुरूवातीला भारतातील 35 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यात आली. क) प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण योजना ही खर्च नियंत्रण आणि भ्रष्ट्राचार कमी करणे या उद्देशाने तयार केली गेली आहे. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने सत्य आहे/त ?
EN
Consider the following statements : a) The Direct Benefit Transfer Scheme was announced on January 1, 2013.
अचूक उत्तर: पर्याय (0) - फक्त अ
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (0) - Only a
Per official MPSC answer key.