एकात्मीक ग्रामीण विकास कार्यक्रमाचे खालील कोणते लाभार्थी आहेत? अ) अल्पभुधारक शेतकरी ब) अत्य अल्पभुधारक शेतकरी क) भूमिहीन शेतकरी ड) मोठे शेतकरी वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
EN
Which of the following are the beneficiaries of Integrated Rural Development Programme? a) Marginal farmers b) Very marginal farmers c) Landless farmers d) Large farmers Which of the above statement(s) is/are correct?
अचूक उत्तर: पर्याय (3) - अ, ब आणि क
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (3) - A, B and C
Per official MPSC answer key.