खालील विधाने विचारात घ्या. a. एप्रिल-नोव्हेंबर, 2022 मध्ये यूएसए हे सर्वोच्च निर्यातीचे ठिकाण होते. b. एप्रिल-नोव्हेंबर, 2022 मध्ये नेदरलँड भारताच्या निर्यातदार भागीदारीत तिसऱ्या क्रमांकावर होता. वरीलपैकी कोणते /ती विधान/ने योग्य आहे/त ?
EN
Consider the following statements. a. USA was the top export destination in April-November, 2022.b. Netherlands was India's third largest export partner in April-November, 2022. Which of the above statements is/are correct?
अचूक उत्तर: पर्याय (1) - दोन्ही a आणि b योग्य आहेत
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (1) - Both a and b are correct
Per official MPSC answer key.