सराव केंद्र ➔
अर्थव्यवस्था व नियोजन Rajyaseva Mains 2023 MEDIUM

खालील विधाने विचारात घ्या व योग्य पर्याय निवडा. a. दि. 31 मार्च 2022 रोजी महाराष्ट्रात 175 नोंदणीकृत सहकारी साखर कारखाने होते. b. दि. 31 मार्च 2022 रोजी महाराष्ट्रात 20,897 प्राथमिक कृषी पत पुरवठा सहकारी संस्था होत्या.

EN Consider the following statements and choose the correct option. a. d. There were 175 registered cooperative sugar factories in Maharashtra as on 31 March 2022.b. d. As on 31 March 2022, there were 20,897 Primary Agricultural Credit Cooperative Societies in Maharashtra.
✓
केवळ a योग्य आहे Only a is correct
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
B
केवळ b योग्य आहे Only b is correct
C
दोन्ही a आणि b योग्य आहेत Both a and b are correct
D
वरीलपैकी कोणतेही योग्य नाही None of the above is correct
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (1) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (1) - केवळ a योग्य आहे

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (1) - Only a is correct

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →