सराव केंद्र ➔
अर्थव्यवस्था व नियोजन Group C Pre 2024 MEDIUM

भारत सरकारच्या 2024-25 अर्थसंकल्पातील प्रमुख बाबींच्या खर्चाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या : (a) शिक्षणावरील खर्चापेक्षा ऊर्जेवरील खर्च जास्त आहे. (b) शिक्षणावरील खर्चापेक्षा आरोग्यावरील खर्च कमी आहे. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त?

EN Consider the following statements regarding expenditure on major items in the Government of India's Budget 2024-25 :(a) Expenditure on energy is more than expenditure on education. (b) Expenditure on health is less than expenditure on education. Which of the above statement/s is/are correct?
A
दोन्ही (a) आणि (b) योग्य आहेत Both (a) and (b) are correct
✓
केवळ (b) योग्य आहे Only (b) is correct
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
C
केवळ (a) योग्य आहे Only (a) is correct
D
वरीलपैकी कोणतेही योग्य नाही None of the above is correct
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (2) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (2) - केवळ (b) योग्य आहे

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (2) - Only (b) is correct

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →