अर्थव्यवस्था व नियोजन Combine Group B Pre 2021 MEDIUM

खालील विधाने विचारात घ्या. अ) आंतरराष्ट्रीय व्यापार हा देश-देशातील वस्तु आणि सेवांच्या किंमती मधील फरकांवर आधारित असतो. ब) व्यापाराच्या अटी वस्तुच्या निर्यात आणि आयातीच्या विनिमय गुणोत्तर किंवा त्याच्या किंमतीच्या गुणोत्तरच्या संदर्भात घेतात. क) आंतरराष्ट्रीय व्यापारातील व्यवहारशेषाच्या नोंदी दुहेरी नोंद पद्धतीने केल्या जातात. वर दिलेल्या विधान/विधानांपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ? पर्यायी उत्तरे:

EN Consider the following statements.a) International trade is based on differences in prices of goods and services between countries.b) Terms of trade refers to the ratio of exchange of exports and imports of goods or the ratio of their prices.c) Balance of transactions in international trade is recorded using double entry method.Which of the above statement/s is/are correct? Alternative Answers:
✓
वरील सर्व All of the above
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
B
फक्त अ Only a
C
फक्त क Only c
D
फक्त अ आणि ब A and B only
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (1) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (1) - वरील सर्व

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (1) - All of the above

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →