विकास वित्तीय संस्था स्थापन करण्यात आल्या कारण त्या_______ अ) अल्प मुदतीसाठी निधी उपलब्ध करुन देतात. ब) कृषी आणि मुख्य क्षेत्रांचा विकास वाढविण्यासाठी मदत करतात. क) नाणे बाजाराचे नियमन करतात. ड) भांडवल बाजारांचे नियमन करतात. पर्यायी उत्तरे :
EN
Development financial institutions were established because they_______a) provide short-term funds.b) help in promoting the development of agriculture and primary sectors.c) regulate money markets.
अचूक उत्तर: पर्याय (3) - ब फक्त
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (3) - B only
Per official MPSC answer key.