📈 अर्थव्यवस्था व नियोजन • TOPIC PRACTICE HUB

भारतीय बँकिंग प्रणाली व वित्तीय बाजारपेठ

Indian Banking Structure & Financial Markets — Indian Economy & Planning

'भारतीय बँकिंग प्रणाली व वित्तीय बाजारपेठ' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 119 MCQs
विषय विभाग भारतीय अर्थव्यवस्था
पृष्ठ क्रमांक 1 / 6
🎯 बाजार समिती (APMC) 🎯 MPSC राज्यसेवा 🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO) 🎯 MPSC संयुक्त गट-क (तलाठी समाविष्ट)

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 1 ते 20 (एकूण 119)
प्रश्न #1 📅 Combine Group B Pre 2025
+1.0 / -0.25
19 जुलै, 1969 रोजी किती खाजगी व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले ?
EN How many private commercial banks were nationalized on July 19, 1969?
  • (A) 8
  • (B) 12
  • (C) 19
  • (D) 14
अचूक उत्तर: पर्याय (D) 14

अचूक उत्तर: पर्याय (4) - 14 MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

प्रश्न #2 📅 Group C Pre 2025
+1.0 / -0.25
राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची (नाबार्ड) स्थापना कधी झाली ?
EN When was the National Bank for Agriculture and Rural Development (NABARD) established?
  • (A) 1 एप्रिल 1935
  • (B) 12 जुलै 1982
  • (C) 2 ऑक्टोबर 1982
  • (D) 1 मे 1960
अचूक उत्तर: पर्याय (B) 12 जुलै 1982

अचूक उत्तर: पर्याय (2) - 12 जुलै 1982 MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

प्रश्न #3 📅 Group C Pre 2025
+1.0 / -0.25
आर. बी. आय. च्या कोणत्या कायद्यानुसार शेड्युल्ड बँक आणि नॉन शेड्युल्ड बँक असे वर्गीकरण केले जाते ?
EN R. B. i. According to which Act, Scheduled Bank and Non-Scheduled Bank are classified?
  • (A) आर. बी. आय. अॅक्ट 1930
  • (B) आर. बी. आय. अॅक्ट 1934
  • (C) आर. बी. आय. अॅक्ट 1956
  • (D) बँकिंग नियमन कायदा 1949
अचूक उत्तर: पर्याय (B) आर. बी. आय. अॅक्ट 1934

अचूक उत्तर: पर्याय (2) - आर. बी. आय. अॅक्ट 1934 MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

प्रश्न #4 📅 Combine Group B Mains 2025
+1.0 / -0.25
सहकारी विकास निधी (CDF) बद्दल योग्य विधान/ने कोणती आहेत ?
(a) त्याची स्थापना नाबार्डने केली आहे.
(b) त्याची स्थापना 1993 मध्ये केली गेली.
(c) सहकारी पतसंस्थांचे मजबुतीकरण हे या योजनेचे एक उद्देश्य आहे.
EN Which are the correct statement/s about Cooperative Development Fund (CDF) ?(a) It is established by NABARD.(b) It was established in 1993. (c) Strengthening of cooperative credit institutions is one of the objectives of this scheme.
  • (A) फक्त (a) आणि (b)
  • (B) फक्त (b) आणि (c)
  • (C) फक्त (a), (b) आणि (c)
  • (D) फक्त (a)
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त (a), (b) आणि (c)

अचूक उत्तर: पर्याय (3) - फक्त (a), (b) आणि (c) MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

प्रश्न #5 📅 Combine Group B Mains 2024
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहेत ?
i. 1969 मध्ये 19 बँकांचे राष्ट्रीयकरण झाले.
ii. 50 कोटी रु. पेक्षा अधिक ठेवी असलेल्या व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण झाले.
EN Which of the following statement/s is/are correct?i. 19 banks were nationalized in 1969.ii. 50 Crore Rs. Commercial banks with deposits of more than
  • (A) फक्त i
  • (B) फक्त ii
  • (C) i व ii दोन्ही
  • (D) i व ii दोन्ही नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त ii

अचूक उत्तर: पर्याय (2) - फक्त ii MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

प्रश्न #6 📅 Combine Group B Mains 2024
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणती पत मानांकन संस्था भारतातील सेबीमधे नोंदणीकृत नाही ?
EN Which of the following credit rating agencies is not registered with SEBI in India?
  • (A) केअर
  • (B) मूडीज्
  • (C) ब्रिकवर्क
  • (D) क्रिसील
अचूक उत्तर: पर्याय (B) मूडीज्

अचूक उत्तर: पर्याय (2) - मूडीज् MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

प्रश्न #7 📅 Group C Pre 2024
+1.0 / -0.25
महाराष्ट्राची आर्थिक पाहणी सन 2023-24 नुसार राज्याच्या स्वतःच्या कर महसुलात ______ कराचा सर्वाधिक हिस्सा आहे.
EN According to the Economic Survey of Maharashtra 2023-24, ______ tax accounts for the highest share of the state's own tax revenue.
  • (A) विक्री कर
  • (B) व्यापार कर
  • (C) वस्तु व सेवा कर
  • (D) सामाजिक सेवा कर
अचूक उत्तर: पर्याय (C) वस्तु व सेवा कर

अचूक उत्तर: पर्याय (3) - वस्तु व सेवा कर MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

प्रश्न #8 📅 Rajyaseva Mains 2024
+1.0 / -0.25
______ द्वारे व्यापारी बँकिंग प्रणालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेला व्यापक अधिकार देण्यात आले आहेत.
a. भारतीय रिझर्व्ह बँक कायदा, 1934
b. बँकिंग नियमन कायदा, 1949
c. विदेशी विनिमय व्यवस्थापन कायदा
EN The Reserve Bank of India has been given broad powers to regulate the merchant banking system by ______. a. The Reserve Bank of India Act, 1934b. Banking Regulation Act, 1949c. Foreign Exchange Management Act
  • (A) फक्त a
  • (B) फक्त b
  • (C) a आणि b दोन्ही
  • (D) a, b आणि c
अचूक उत्तर: पर्याय (C) a आणि b दोन्ही

योग्य उत्तर: पर्याय ३ (a आणि b दोन्ही) सविस्तर विश्लेषण: भारतीय रिझर्व्ह बँकेला (RBI) देशातील व्यापारी बँकिंग प्रणालीवर नियंत्रण, पर्यवेक्षण आणि नियमन ठेवण्यासाठी दोन प्रमुख कायद्यांद्वारे व्यापक वैधानिक अधिकार प्रदान करण्यात आले आहेत: - a. भारतीय...

प्रश्न #9 📅 Rajyaseva Mains 2024
+1.0 / -0.25
खालील विधानांपैकी कोणते/ती विधान/ने सत्य आहे/त ?
a. 2021 - 22 च्या दरम्यान लोकांकडे असलेले चलन रहिवाशांच्या मागणी ठेवींपेक्षा जास्त होते.
b. 2021 - 22 च्या दरम्यान रहिवाशांच्या अल्प मुदतीच्या ठेवी रहिवाशांच्या दीर्घ मुदतीच्या ठेवींपेक्षा जास्त होत्या.
c. 2021 - 22 च्या दरम्यान सरकारसाठी झालेला निव्वळ बँक पतपुरवठा हा व्यापारी क्षेत्राला झालेल्या बँक पतपुरवठ्यापेक्षा कमी होता.
EN Consider the following statements regarding money supply and bank credit:
(a) Narrow money (M1) includes currency with the public and demand deposits with the commercial banking system.
(b) Bank credit to commercial sector represents an asset of the banking system.
Which of the statements is/are correct?
  • (A) फक्त a सत्य आहे
  • (B) फक्त b सत्य आहे.
  • (C) a आणि b दोन्ही सत्य आहेत
  • (D) a आणि c दोन्ही सत्य आहेत
अचूक उत्तर: पर्याय (D) a आणि c दोन्ही सत्य आहेत

योग्य उत्तर: पर्याय ४ (a आणि c दोन्ही सत्य आहेत) सविस्तर विश्लेषण: २०२१-२२ या आर्थिक वर्षातील भारतातील मौद्रिक आणि पतविषयक आकडेवारीनुसार: - विधान a सत्य आहे: २०२१-२२ मध्ये करोना काळानंतर लोकांकडील चलनी नोटांची मागणी वाढल्याने लोकांकडे असलेले चलन...

प्रश्न #10 📅 Rajyaseva Mains 2023
+1.0 / -0.25
भारतातील ठेवींच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.
a. 2022-23 मध्ये पोस्ट ऑफिस मधील एकूण ठेवी बँकांमधील वेळेच्या ठेवींपेक्षा जास्त होत्या.
b. 2022-23 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेच्या इतर ठेवींपेक्षा पोस्ट ऑफिस बचत ठेवी जास्त होत्या.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त?
EN Consider the following statements regarding deposits in India. a. In 2022-23 total deposits in Post Offices were more than time deposits in banks.b. In 2022-23, Post Office Savings Deposits were higher than other Reserve Bank of India deposits. Which of the above statement(s) is/are correct?
  • (A) फक्त a योग्य आहे
  • (B) फक्त b योग्य आहे
  • (C) दोन्ही a आणि b योग्य आहेत
  • (D) वरीलपैकी कोणतेही योग्य नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त b योग्य आहे

अचूक उत्तर: पर्याय (2) - फक्त b योग्य आहे MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

प्रश्न #11 📅 Rajyaseva Mains 2023
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत ?
a. प्रतीभुती बाजाराशी संबंधीत सर्व मध्यस्थ सेबीद्वारे नियमीत केले जातात.
b. भारतीय प्रतीभुती आणि विनिमय मंडळाची स्थापना 1988 मध्ये झाली.
c. चक्रवर्ती समितीच्या शिफारशीवर सेबीला 1992 मध्ये वैधानिक मान्यता देण्यात आली.
EN Which of the following statement/s is/are correct? a. All intermediaries related to securities market are regulated by SEBI.b. The Securities and Exchange Board of India was established in 1988.c. SEBI was given statutory recognition in 1992 on the recommendation of the Chakraborty Committee.
  • (A) फक्त a विधान
  • (B) फक्त a आणि b विधाने
  • (C) a, b आणि c विधाने
  • (D) फक्त c विधान
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त a आणि b विधाने

अचूक उत्तर: पर्याय (2) - फक्त a आणि b विधाने MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

प्रश्न #12 📅 Rajyaseva Mains 2023
+1.0 / -0.25
नरसिंहम समितीच्या (1991) शिफारसीचे हेतू _________ होते.
a. परिचालन लवचिकतेचे प्रमाण निश्चित करणे.
b. सार्वजनिक बँकांना निर्णय प्रक्रियेमधील अंतर्गत स्वायत्तता निश्चित करणे.
c. बँकेतील व्यावसायिकता मोठ्या प्रमाणात निश्चित करणे.
d. वरीलपैकी सर्व.
EN The Narasimham Committee's (1991) recommendations were intended to _________. a. Quantifying operational flexibility.b. To ensure internal autonomy of public banks in decision-making process.c. Determining professionalism in the bank to a large extent.d. All of the above.
  • (A) फक्त a
  • (B) a आणि b
  • (C) फक्त c
  • (D) फक्त d
अचूक उत्तर: पर्याय (D) फक्त d

अचूक उत्तर: पर्याय (4) - फक्त d MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

प्रश्न #13 📅 Rajyaseva Mains 2023
+1.0 / -0.25
___________ -यांच्या अध्यक्षते खालील बँकींग क्षेत्रातील सुधारणा समितीने आपला अहवाल भारत सरकारच्या अर्थमंत्रालयास ____________ मध्ये सादर केला.
EN The Banking Sector Reforms Committee headed by ___________ submitted its report to the Ministry of Finance, Government of India in ____________.
  • (A) एम. नरसिम्हण, एप्रिल 1998
  • (B) डी. एम. नाचणे, 2004 - 2005
  • (C) एम. नरसिम्हण, ऑगस्ट 1998
  • (D) संसदीय लेखलेखा समिती, सप्टेंबर 2016
अचूक उत्तर: पर्याय (A) एम. नरसिम्हण, एप्रिल 1998

अचूक उत्तर: पर्याय (1) - एम. नरसिम्हण, एप्रिल 1998 MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

प्रश्न #14 📅 STI Mains 2022
+1.0 / -0.25
मनी मार्केट म्हणजे
अ. अशी जागा जिथे पैशाचा व्यवहार केला जातो.
ब. ज्या बाजारात अल्प मुदतीची निधी कर्जे घेतली जातात आणि कर्जे दिली जातात.
क. ज्या बाजारात दीर्घ मुदतीची निधी कर्जे घेतली जातात आणि कर्जे दिली जातात.
ड. पैशाचा व्यवहार अधून मधून करणारा बाजार.
पर्यायी उत्तरे :
EN Money market is a. A place where money is transacted.B. A market where short-term funds are borrowed and lent. Market where long term funds are borrowed and loaned.D. A market in which money is traded intermittently.Alternative Answers:
  • (A) फक्त अ आणि ब
  • (B) फक्त ब आणि क
  • (C) फक्त ब
  • (D) फक्त अ
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त ब

अचूक उत्तर: पर्याय (3) - फक्त ब MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

प्रश्न #15 📅 Rajyaseva Mains 2022
+1.0 / -0.25
खालील विधाने विचारात घ्या :
अ) प्रादेशिक ग्रामीण बैंक व्यापारी बँकेद्वारे प्रायोजित केली जाते.
ब) प्रादेशिक ग्रामीण बँका किसान क्रेडीट कार्ड योजना राबवित नाहीत.
क) नाबार्डने स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेच्या अंमलबजावणीबाबत कार्यन्वीत करण्याच्या सूचना प्रादेशिक ग्रामीण बँकांना जारी केल्या आहेत.
वरीलपैकी कोणते / ती विधान / ने योग्य आहे / आहेत ?
EN Consider the following statements :a) Regional rural banks are sponsored by merchant banks.b) Regional rural banks do not implement Kisan Credit Card Scheme.c) NABARD has issued instructions to regional rural banks regarding the implementation of Swarna Jayanti Gram Swarojgar Yojana.
  • (A) अ आणि ब योग्य आहेत
  • (B) ब आणि क योग्य आहेत
  • (C) अ आणि क योग्य आहेत
  • (D) वरीलपैकी सर्व योग्य आहेत
अचूक उत्तर: पर्याय (C) अ आणि क योग्य आहेत

अचूक उत्तर: पर्याय (3) - अ आणि क योग्य आहेत MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

प्रश्न #16 📅 Rajyaseva Mains 2022
+1.0 / -0.25
राजकोषीय पत्रांची मुदत
अ) 182 दिवसांची ब) 368 दिवसांची
क) 364 दिवसांची ड) 91 दिवसांची
पर्यायी उत्तरे :
EN Tenure of treasury bills a) 182 days b) 368 days c) 364 days d) 91 days Alternative answers:
  • (A) अ, क आणि ड
  • (B) क आणि ड
  • (C) फक्त अ
  • (D) फक्त ड
अचूक उत्तर: पर्याय (A) अ, क आणि ड

अचूक उत्तर: पर्याय (1) - अ, क आणि ड MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

प्रश्न #17 📅 Group C Pre 2022
+1.0 / -0.25
जुलै 19, 1969 ला ज्या चौदा व्यापारी बँकाकडील ठेवींचे मूल्य ₹ ______ किंवा यापेक्षा जास्त होते, त्याचे राष्ट्रीयकरण करण्यात आले.
EN On July 19, 1969, fourteen commercial banks with deposits worth ₹ ______ or more were nationalized.
  • (A) ₹ 100 कोटी
  • (B) ₹75 कोटी
  • (C) ₹50 कोटी
  • (D) ₹125 कोटी
अचूक उत्तर: पर्याय (C) ₹50 कोटी

अचूक उत्तर: पर्याय (3) - ₹50 कोटी MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

प्रश्न #18 📅 Group C Pre 2022
+1.0 / -0.25
नाणे बाजारातील निधीच्या कमतरतेचे खालीलपैकी कारण कोणते ?
EN Which of the following is the cause of scarcity of funds in the coin market?
  • (A) अपुरी बचत
  • (B) रोख रक्कमेची वाढती मागणी
  • (C) असंघटीत क्षेत्राची उपस्थिती
  • (D) वित्तीय गैरव्यवस्था
अचूक उत्तर: पर्याय (A) अपुरी बचत

अचूक उत्तर: पर्याय (1) - अपुरी बचत MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

प्रश्न #19 📅 Forest Service Mains 2022
+1.0 / -0.25
जगाचे पहिले आभासी चलन बीटकॉईन_____ साली जन्माला आले.
EN Bitcoin, the world's first virtual currency, was born in _____.
  • (A) 2006
  • (B) 2007
  • (C) 2008
  • (D) 2009
अचूक उत्तर: पर्याय (C) 2008

अचूक उत्तर: पर्याय (3) - 2008 MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

प्रश्न #20 📅 Rajyaseva Mains 2022
+1.0 / -0.25
ठेव विमा आणि पत हमी महामंडळ (सुधारणा) कायदा 2021 च्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
अ) ठेव विमा हप्ता सर्व विमाधारक तसेच विमाधारक नसलेल्या बँकासाठी अनिवार्य आहे.
ब) ठेव विम्याचा हप्ता ठेवीदारांकडून वसूल केला जात नाही.
क) ठेव विमा हप्ता बँकांद्वारे भरला जातो.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त ?
EN Consider the following statements in the context of the Deposit Insurance and Credit Guarantee Corporation (Amendment) Act, 2021 :

(a) The deposit insurance premium is compulsory for all insured as well as non-insured banks.

(b) The deposit insurance premium is not recovered from the depositors.

(c) The deposit insurance premium is paid by banks.

Which of the statement / s given above is/are correct?
  • (A) केवळ अ आणि ब योग्य आहेत
  • (B) केवळ ब आणि क योग्य आहेत
  • (C) केवळ अ आणि क योग्य आहेत
  • (D) केवळ अ योग्य आहे
अचूक उत्तर: पर्याय (B) केवळ ब आणि क योग्य आहेत

योग्य उत्तर: पर्याय २ (केवळ ब आणि क योग्य आहेत) सविस्तर विश्लेषण: - DICGC (सुधारणा) कायदा, २०२१: - विधान (अ) अयोग्य आहे: ठेव विम्याचा हप्ता केवळ विमाधारक बँकांसाठीच (Insured Banks) अनिवार्य असतो; ज्या बँकांना विम्याचे संरक्षण नाही अशा संस्थांवर हा...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स