📈 अर्थव्यवस्था व नियोजन • TOPIC PRACTICE HUB

दारिद्र्य, बेरोजगारी व रोजगार निर्मिती कार्यक्रम

Poverty, Unemployment & Employment Generation Programs — Indian Economy & Planning

'दारिद्र्य, बेरोजगारी व रोजगार निर्मिती कार्यक्रम' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 204 MCQs
विषय विभाग भारतीय अर्थव्यवस्था
पृष्ठ क्रमांक 1 / 11
🎯 बाजार समिती (APMC) 🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO) 🎯 MPSC राज्यसेवा 🎯 MPSC संयुक्त गट-क (तलाठी समाविष्ट)

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 1 ते 20 (एकूण 204)
प्रश्न #1 📅 Combine Group B Pre 2026
+1.0 / -0.25
भारतीय अर्थव्यवस्थेतील, 2004-05 नंतर दिसून येणारा मोठा बदल म्हणजे भारतीय शेतीतील कमी होत जाणारी शेतमजुरांची संख्या. याला कोणत्या प्रकारचा बदल म्हणता येईल ?
EN In the Indian economy, a major change seen after 2004-05 is the declining number of farm laborers in Indian agriculture. What kind of change can this be called?
  • (A) रोजगार क्षमतेतील बदल
  • (B) उत्पन्नातील बदल
  • (C) संरचनात्मक बदल
  • (D) पायाभूत सुविधांमधील बदल
अचूक उत्तर: पर्याय (C) संरचनात्मक बदल

अचूक उत्तर: पर्याय (3) - संरचनात्मक बदल MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

प्रश्न #2 📅 MPSC Pre 2026
+1.0 / -0.25
तेंडूलकर समितीच्या अंदाजानुसार 2004-05 मध्ये _____% ग्रामीण लोकसंख्या व ______ % शहरी लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली होती.
EN According to Tendulkar Committee estimates in 2004-05 _____% of rural population and ______% of urban population were below poverty line.
  • (A) 41.8 आणि 25.7
  • (B) 29.8 आणि 30.5
  • (C) 35.2 आणि 45.2
  • (D) 47.2 आणि 35.2
अचूक उत्तर: पर्याय (A) 41.8 आणि 25.7

तेंडुलकर समितीने (Suresh Tendulkar Expert Group, 2009) २००४-०५ च्या राष्ट्रीय नमुना पाहणीच्या (NSSO ६१ वी फेरी - MRP पद्धत) आधारे दारिद्र्याचे पुनर्मूल्यांकन केले: १. दारिद्र्याचे प्रमाण (२००४-०५): - ग्रामीण दारिद्र्य: ४१.८% - शहरी दारिद्र्य: २५.७%...

प्रश्न #3 📅 MPSC Pre 2026
+1.0 / -0.25
तेंडूलकर समितीने निदर्शनास आणल्याप्रमाणे, दारिद्र्याची संकल्पना _______ यासारख्या मूलभूत मानवी गरजांच्या संदर्भात सामाजिक वंचीततेशी संबंधित आहे.
(a) पुरेसे पोषण आवश्यक (b) पुरेसा निवारा आवश्यक
(c) पुरेशी वस्त्र उपलब्धता आवश्यक (d) टाळण्यायुक्त रोगांपासून सुटका आवश्यक
(e) किमान शिक्षण आवश्यक
वरीलपैकी कोणते/ता मुद्दे/दा बरोबर आहे/त?
EN As pointed out by the Tendulkar Committee, the concept of poverty relates to social deprivation in terms of basic human needs such as _______.(a) Need for adequate nutrition (b) Need for adequate shelter (c) Need for adequate clothing (d) Need for freedom from preventable diseases (e) Need for minimum education Which of the following is/are correct?
  • (A) (a), (b) आणि (c)
  • (B) (b), (c) आणि (d)
  • (C) (c), (d) आणि (e)
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील सर्व

तेंडुलकर समितीनुसार दारिद्र्याची संकल्पना केवळ अन्नापुरती मर्यादित नसून मूलभूत मानवी गरजांच्या सामाजिक वंचनेशी (social deprivation) संबंधित आहे: १. समितीने विचारात घेतलेल्या मूलभूत गरजा: - (a) पुरेसे पोषण (Adequate nutrition) - (b) पुरेसा निवारा...

प्रश्न #4 📅 Combine Group B Pre 2026
+1.0 / -0.25
डॉ. एस. महेंद्र देव आणि सी. रवी यांनी दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्येची गणना _____ या खर्चाच्या आधारे करण्याचा प्रयत्न केला आहे.
अ. कपडे ब. आरोग्य
क. ऊर्जा उपभोग ड. शिक्षण
EN Dr. S. Mahendra Dev and C. Ravi has tried to calculate the population below poverty line on the basis of _____ expenditure.A. Clothing b. healthy Energy consumption d. Education
  • (A) अ, ब आणि क
  • (B) ब, क आणि ड
  • (C) ब आणि ड
  • (D) अ आणि क
अचूक उत्तर: पर्याय (C) ब आणि ड

डॉ. एस. महेंद्र देव आणि सी. रवी (Dr. S. Mahendra Dev and C. Ravi) यांनी २००७-०८ मधील आपल्या महत्त्वपूर्ण शोधनिबंधात दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्येचे मोजमाप करताना विशेषतः आरोग्य (Health) आणि शिक्षण (Education) यावरील वाढत्या खर्चाचा अभ्यास केला: १...

प्रश्न #5 📅 Group C Pre 2025
+1.0 / -0.25
दारिद्र्य रेषेच्या व्याख्यांचे स्पष्टीकरण कोणत्या समितीने केले ?
अ. तेंडूलकर समिती
ब. रंगराजन समिती
क. विजय केळकर समिती
ड. आर. एन. मल्होत्रा समिती
EN Which committee explained the definitions of poverty line?A. Tendulkar Committee. Rangarajan Committee. Vijay Kelkar Committee. R. N. Malhotra Committee
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त अ आणि ब
  • (C) फक्त क
  • (D) फक्त ड
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त अ आणि ब

अचूक उत्तर: पर्याय (2) - फक्त अ आणि ब MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

प्रश्न #6 📅 Group C Mains 2025
+1.0 / -0.25
भारतातील रोजगारी संदर्भात खालीलपैकी बरोबर विधान/विधाने कोणते ?
a. भारतातील असंघटित क्षेत्रात रोजगारी जास्त आहे.
b. भारतात संरचनात्मक बेरोजगारी आढळते.
c. आर्थिक उदारीकरणामुळे रोजगार वाढला.
d. भारतातील आर्थिक वृद्धी रोजगार वाढ दर्शवते.
EN Which of the following is/are the correct statement regarding employment in India?a. Employment is high in unorganized sector in India.b. Structural unemployment occurs in India.c. Economic liberalization increased employment.d. Economic growth in India reflects employment growth.
  • (A) a आणि b
  • (B) b आणि c
  • (C) a आणि d
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (A) a आणि b

अचूक उत्तर: पर्याय (1) - a आणि b MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

प्रश्न #7 📅 Group C Mains 2025
+1.0 / -0.25
भारतातील बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध कार्यक्रम राबविण्यात आले, त्यासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या.
अ. 1979 साली ग्रामीण भागातील युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण योजना, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम (आय. आर.डी.पी.) अंतर्गत सुरू करण्यात आली.
ब. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (2005) अंतर्गत जिल्हाधिकारी / मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय जिल्हा पातळीवरील रोजगार हमी कार्यक्रमासाठी जबाबदार असेल.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने सत्य आहे/त ?
EN Consider the following statements regarding the various programs implemented to reduce unemployment in India.A. In 1979, a training scheme for rural youth for self-employment was launched under the Integrated Rural Development Program (IRDP).b. Under the National Rural Employment Guarantee Act (2005) the Office of the Collector / Chief Executive Officer will be responsible for the employment guarantee program at the district level. Which of the above statement(s) is/are true?
  • (A) फक्त 'अ'
  • (B) 'अ' आणि 'ब' दोन्हीही
  • (C) 'अ' आणि 'ब' दोन्हीही नाही
  • (D) फक्त 'ब'
अचूक उत्तर: पर्याय (B) 'अ' आणि 'ब' दोन्हीही

भारतातील रोजगार आणि दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमांसंदर्भातील विधाने: १. विधान 'अ' (सत्य): १५ ऑगस्ट १९७९ रोजी ग्रामीण युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देणारी TRYSEM (Training of Rural Youth for Self-Employment) योजना सुरू करण्यात आली. ही योजना...

प्रश्न #8 📅 Group C Mains 2024
+1.0 / -0.25
निरपेक्ष दारिद्र्याचे मापन _____ या द्वारे केले जाते.
EN Absolute poverty is measured by _____.
  • (A) ऊष्मांक
  • (B) उत्पन्न
  • (C) संपत्ती
  • (D) राहणीमान
अचूक उत्तर: पर्याय (A) ऊष्मांक

अचूक उत्तर: पर्याय (1) - ऊष्मांक MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

प्रश्न #9 📅 Group C Mains 2024
+1.0 / -0.25
फिलिप्स वक्र ______ यांच्यातील संबंध दर्शवितो.
EN The Phillips curve shows the relationship between ______.
  • (A) महागाई आणि बेरोजगारी
  • (B) महागाई आणि उत्पादन
  • (C) रोजगार आणि लोकसंख्या
  • (D) वस्तूंची मागणी आणि पुरवठा
अचूक उत्तर: पर्याय (A) महागाई आणि बेरोजगारी

अचूक उत्तर: पर्याय (1) - महागाई आणि बेरोजगारी MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

प्रश्न #10 📅 MPSC Pre 2024
+1.0 / -0.25
सापेक्ष दारिद्र्य पुढील घटकावर अवलंबून असते.
(a) मानवी शरीराला दररोज उष्मांकाची गरज आहे.
(b) मूलभूत गरजा भागवण्यासाठी उत्पन्नाची गरज आहे.
(c) दोन उत्पन्न गटाची तुलना करून अल्प उत्पन्न गट दारिद्र्यात येतो.
(d) आवश्यक गरजा भागवता न येण्यासारखी परिस्थिती म्हणजे दारिद्रय होय.
पर्यायी उत्तरे :
EN Relative poverty depends on the following factors. (a) Daily caloric requirement of the human body. (b) Income requirement to meet basic needs. (c) Comparing two income groups, the lower income group falls into poverty. (d) Poverty is a situation in which basic needs cannot be met.
  • (A) केवळ (c)
  • (B) (a) आणि (b)
  • (C) केवळ (d)
  • (D) (a) आणि (d)
अचूक उत्तर: पर्याय (A) केवळ (c)

अचूक उत्तर: पर्याय (1) - केवळ (c) MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

प्रश्न #11 📅 Rajyaseva Mains 2024
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणत्या बेरोजगारी प्रकारातील विशिष्ट कर्मचाऱ्यांचे सीमांत उत्पादन शून्य आहे ?
EN In which of the following types of unemployment is the marginal product of a particular worker zero?
  • (A) उघड बेरोजगारी
  • (B) तांत्रिक बेरोजगारी
  • (C) प्रच्छन्न बेरोजगारी
  • (D) चक्रीय बेरोजगारी
अचूक उत्तर: पर्याय (C) प्रच्छन्न बेरोजगारी

ज्या बेरोजगारी प्रकारामध्ये अतिरिक्त कामगाराचे सीमांत उत्पादन (Marginal Productivity - MP) शून्य किंवा ऋण असते, तिला प्रच्छन्न बेरोजगारी (Disguised Unemployment / छुपी बेकारी) म्हणतात: १. वैशिष्ट्ये: - बाहेरून पाहता व्यक्ती कामात गुंतलेली दिसते...

प्रश्न #12 📅 Rajyaseva Mains 2024
+1.0 / -0.25
श्रमिकांची मागणी आणि पुरवठा यामधील तात्पुरत्या फरकामुळे निर्माण झालेली बेरोजगारीला _____ म्हणतात.
EN Unemployment caused by a temporary difference between the demand and supply of labor is called _____.
  • (A) संरचनात्मक बेरोजगारी
  • (B) घर्षणजन्य बेरोजगारी
  • (C) चक्रीय बेरोजगारी
  • (D) नैसर्गिक बेरोजगारी
अचूक उत्तर: पर्याय (B) घर्षणजन्य बेरोजगारी

श्रमिकांची मागणी आणि पुरवठा यामधील तात्पुरत्या असंतुलनामुळे किंवा एका नोकरीतून दुसऱ्या चांगल्या नोकरीत जाताना मधील कालावधीत निर्माण होणाऱ्या बेरोजगारीला घर्षणजन्य बेरोजगारी (Frictional Unemployment) म्हणतात: १. कारणे: - नोकरीच्या संधींविषयी माहितीचा...

प्रश्न #13 📅 Rajyaseva Mains 2024
+1.0 / -0.25
वि. म. दांडेकर आणि निलकंठ रथ यांनी _____ कॅलरीज असलेल्या आहाराचे मूल्य किमान पोषण पातळी म्हणून अनुमानित केले.
EN Vs. m. Dandekar and Nilkanth Rath estimated the value of a diet containing _____ calories as the minimum nutritional level.
  • (A) 2100
  • (B) 2150
  • (C) 2200
  • (D) 2250
अचूक उत्तर: पर्याय (D) 2250

प्रा. व्ही. एम. दांडेकर आणि निलकंठ रथ (V.M. Dandekar & Nilkantha Rath, 1971): - यांनी १९७१ मध्ये 'Poverty in India' या ग्रंथात भारतातील दारिद्र्याचे पहिले पद्धतशीर सांख्यिकी मोजमाप मांडले. - त्यांनी १९६०-६१ च्या NSS (१६ वी फेरी) च्या आकडेवारीचा वापर...

प्रश्न #14 📅 Rajyaseva Mains 2024
+1.0 / -0.25
सहकारी शेतीबद्दल खालील विधाने विचारात घ्या.
अ. सहकारी शेती म्हणजे जमिनीच्या उपविभाजनामुळे निर्माण झालेल्या समस्या सोडविण्यासाठीचा उपाय होय.
ब. ज्या शेतकऱ्यांची जमीन खूपच कमी आहे, त्यांच्या जमिनी लागवडीच्या उद्देशाने सरकारी शेतीमध्ये एकत्र केल्या जातात.
EN Consider the following statements about cooperative farming. A. Co-operative farming is a solution to the problems caused by subdivision of land.B. Farmers who have very little land, their lands are consolidated into government farms for cultivation purposes.
  • (A) फक्त अ बरोबर आहे.
  • (B) फक्त ब बरोबर आहे
  • (C) दोन्ही बरोबर आहेत
  • (D) दोन्ही चूक आहेत
अचूक उत्तर: पर्याय (C) दोन्ही बरोबर आहेत

सहकारी शेती (Co-operative Farming) संदर्भातील विधाने: - विधान अ (बरोबर): भारतातील शेतजमिनींचे लहान लहान तुकड्यांमध्ये विभाजन आणि खंडविभाजन (Sub-division and Fragmentation) झाले आहे. सहकारी शेतीमुळे शेतकऱ्यांना जमिनी एकत्र करून मोठ्या प्रमाणावर...

प्रश्न #15 📅 MPSC Pre 2023
+1.0 / -0.25
योजना निर्मिती आणि यशासाठी पुढील बाबींची गरज असते :
अ. नियोजन, आयोग, आकडेवारी, उद्दिष्टे
ब. लक्षे आणि अग्रक्रम निश्चिती, संसाधन संकलन
क. अभ्रष्ट आणि कार्यक्षम प्रशासन, योग्य विकास धोरण
ड. प्रशासन काटकसर, शिक्षणाचा पाया
EN The following factors are required for planning and success: a. Planning, Commissioning, Statistics, Objectivesb. Determination of goals and priorities, resource mobilization. Corrupt and efficient governance, sound development policies. Administration thrift, foundation of education
  • (A) अ फक्त
  • (B) अ आणि ब
  • (C) अ, ब आणि क
  • (D) अ, ब, क आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (D) अ, ब, क आणि ड

अचूक उत्तर: पर्याय (4) - अ, ब, क आणि ड MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

प्रश्न #16 📅 MPSC Pre 2023
+1.0 / -0.25
शुम्पिटर यांच्या मते,
अ. विकास म्हणजे स्थितीशील स्थितीत खंडीत आणि उत्स्फूर्त बदल होय.
ब. तर वृद्धी म्हणजे क्रमशः आणि स्थिर दीर्घकालीन बदल, जो हळुवार बचत आणि लोकसंख्या वाढीमुळे होतो.
वरीलपैकी कोणते विधान योग्य आहे / त ?
EN According to Schumpeter, a. Development is a discontinuous and spontaneous change in the status quo.B. So growth is a gradual and steady long-term change, which is caused by slow savings and population growth. Which of the above statements is/are correct?
  • (A) अ फक्त
  • (B) ब फक्त
  • (C) अ आणि ब
  • (D) वरीलपैकी कोणतेही नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) अ आणि ब

अचूक उत्तर: पर्याय (3) - अ आणि ब MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

प्रश्न #17 📅 Rajyaseva Mains 2023
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते 'गुणवस्तू' (merit goods) चे उदाहरण आहे ?
EN Which of the following is an example of 'merit goods'?
  • (A) दारिद्रयरेषेखालील कुटुंबासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्था
  • (B) शेतकऱ्यांना वीज वापरावर दिलेले अनुदान
  • (C) सार्वजनिक बगीचा
  • (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (A) दारिद्रयरेषेखालील कुटुंबासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्था

अचूक उत्तर: पर्याय (1) - दारिद्रयरेषेखालील कुटुंबासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्था MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

प्रश्न #18 📅 Rajyaseva Mains 2023
+1.0 / -0.25
खालील विधाने विचारात घ्या.
a. जुलै 2020 जून 2021 मध्ये राजस्थानचा नागरी बेरोजगारीचा दर देशात सर्वाधिक होता.
b. जुलै 2020 - जून 2021 मध्ये सिक्कीमचा नागरी बेरोजगारीचा दर देशात सर्वात कमी होता.
EN Consider the following statements. a. Rajasthan had the highest urban unemployment rate in the country in July 2020 June 2021.b. In July 2020 – June 2021, Sikkim had the lowest urban unemployment rate in the country.
  • (A) दोन्ही a आणि b योग्य आहेत
  • (B) फक्त b योग्य आहे
  • (C) फक्त a योग्य आहे
  • (D) वरीलपैकी कोणतेही योग्य नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त b योग्य आहे

अचूक उत्तर: पर्याय (2) - फक्त b योग्य आहे MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

प्रश्न #19 📅 Rajyaseva Mains 2023
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
a. भगवती समितीच्या अहवालानुसार (1973) सरकारने देशातील बेकारी दूर करण्यासाठी विविध उपाय योजनांची अंमलबजावणी केली.
b. देशातील बेकारी कमी करण्यासाठी क्षेत्र विकास योजना राबवली गेली.
c. बेकारी कमी करण्यासाठी लहान शेतकरी विकास संस्था (SFDA) योजना सुरू केली गेली.
EN Which of the following statements is correct? a. According to the Bhagwati Committee Report (1973) the government implemented various remedial schemes to eliminate unemployment in the country.b. Sector Development Scheme was implemented to reduce unemployment in the country.c. Small Farmers Development Agency (SFDA) scheme was launched to reduce unemployment.
  • (A) फक्त a
  • (B) फक्त b
  • (C) a, b आणि c
  • (D) b आणि c
अचूक उत्तर: पर्याय (C) a, b आणि c

अचूक उत्तर: पर्याय (3) - a, b आणि c MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

प्रश्न #20 📅 Rajyaseva Mains 2023
+1.0 / -0.25
1973-74 च्या तुलनेत सन 1999-2000 मध्ये एकूण दारिद्र्याचे प्रमाण जलद गतीने सर्वात जास्त प्रमाणात कमी करणारी हि राज्ये आहेत ?
EN Which of the following states showed the fastest reduction in total poverty in 1999-2000 as compared to 1973-74?
  • (A) जम्मू-कश्मिर, गोवा, बिहार
  • (B) महाराष्ट्र, बिहार, गोवा
  • (C) गोवा, पंजाब, जम्मू-कश्मिर
  • (D) गुजरात, महाराष्ट्र, गोवा
अचूक उत्तर: पर्याय (C) गोवा, पंजाब, जम्मू-कश्मिर

अचूक उत्तर: पर्याय (3) - गोवा, पंजाब, जम्मू-कश्मिर MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स