सापेक्ष दारिद्र्य पुढील घटकावर अवलंबून असते. (a) मानवी शरीराला दररोज उष्मांकाची गरज आहे. (b) मूलभूत गरजा भागवण्यासाठी उत्पन्नाची गरज आहे. (c) दोन उत्पन्न गटाची तुलना करून अल्प उत्पन्न गट दारिद्र्यात येतो. (d) आवश्यक गरजा भागवता न येण्यासारखी परिस्थिती म्हणजे दारिद्रय होय. पर्यायी उत्तरे :
EN
Relative poverty depends on the following factors. (a) Daily caloric requirement of the human body. (b) Income requirement to meet basic needs. (c) Comparing two income groups, the lower income group falls into poverty. (d) Poverty is a situation in which basic needs cannot be met.
अचूक उत्तर: पर्याय (1) - केवळ (c)
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (1) - Only (c)
Per official MPSC answer key.