अर्थव्यवस्था व नियोजन Group C Pre 2021 MEDIUM

पुढील तथ्यांचे परीक्षण करा: (a) अनू बानोपेक्षा वजनदार आहे. (b) सिंथिया दिनापेक्षा उंच आहे. (c) बानो दिनाइतकीच उंच पण तिच्यापेक्षा वजनदार आहे. (d) दिना अनूपेक्षा उंच आहे. वरिल तथ्यांवर आधारित अचूक निष्कर्ष ओळखा.

EN Examine the following facts: (a) Anu is heavier than Bano. (b) Cynthia is taller than Dina. (c) Bano is of same height as Dina but heavier than her. (d) Dina is taller than Anu. Select the correct conclusion based on above facts.
A
सर्वात सिंथिया वजनदार आहे आगि अनू बुटकी आहे. Cynthia is the heaviest and Anu is shortest of all.
B
अनू निश्चितपणे सर्वात वजनदार आणि बुटकी आहे. Anu is definitely heaviest and shortest among all.
C
सिंथिया सर्वात वजनदार आहे परंतु सर्वात उंच कोण यासंबंधाने निष्कर्ष काढणे शक्य नाही. Cynthia is heaviest but it is impossible to conclude who is tallest of all.
✓
सर्वात वजनदार कोण याविषयी निष्कर्ष काढणे अशक्य आहे परंतु अनू निश्चितपणे सर्वात बुटकी आहे. It is impossible to draw conclusion about who is heaviest but Anu is definitely shortest among all.
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (4) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (4) - सर्वात वजनदार कोण याविषयी निष्कर्ष काढणे अशक्य आहे परंतु अनू निश्चितपणे सर्वात बुटकी आहे.

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (4) - It is impossible to draw conclusion about who is heaviest but Anu is definitely shortest among all.

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →