भारतातील अन्नधान्य अनुदाने यात याच समावेश होतो : अ) शेतकऱ्यांसाठीची अनुदाने ब) उपभोक्त्यांची अनुदाने क) भारतीय अन्नधान्य महामंडळासाठीची अनुदाने पर्यायी उत्तरे :
EN
Foodgrain subsidies in India include: a) Subsidy to farmers b) Consumer subsidy c) Subsidy to Foodgrains Corporation of India Alternative Answers:
अचूक उत्तर: पर्याय (4) - वरीलपैकी सर्व
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (4) - All of the above
Per official MPSC answer key.