अर्थव्यवस्था व नियोजन Rajyaseva Mains 2022 MEDIUM

खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ? अ) पाचव्या पंचवार्षिक योजनेपासून फलोद्यान व्यवसायाकडे सरकार विशेष लक्ष देत आहे. ब) सहाव्या पंचवार्षिक योजनेपासून फलोद्यान व्यवसायाकडे सरकार विशेष लक्ष देत आहे. पर्यायी उत्तरे :

EN Which of the following statements is correct? a) The government has been giving special attention to the fruit business since the fifth five year plan. b) The government has been giving special attention to the fruit business since the sixth five year plan. Alternative Answers:
A
अ बरोबर आहे A is correct
✓
ब बरोबर आहे B is correct
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
C
अ आणि ब बरोबर आहेत A and B are correct
D
वरीलपैकी कोणतेही बरोबर नाही None of the above is correct
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (2) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (2) - ब बरोबर आहे

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (2) - B is correct

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →