मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या)
Maharashtra Police Constable 2021 (Raigad) 02 April 2023 Official Paper 2021
MEDIUM
'साबुदाणा' हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे ?
EN
From which language does the word 'Sago' come?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
पोर्तुगीज
Portuguese
B
फारसी
Farsi
C
अरबी
Arabic
D
गुजराती
Gujarati