अनुच्छेद 275 अंतर्गत दिली जाणारी अनुदाने आणि त्यांचे प्रमाण ________ कडून निश्चित केले जाते.
EN
Grants to be granted under Article 275 and their quantum are determined by the ________.
अचूक उत्तर: पर्याय (1) - वित्त आयोग
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (1) - Finance Commission
Per official MPSC answer key.