सरकारने में 2016 मध्ये राजकोषीय जबाबदारी आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन (FRBM) कायद्याचा आढावा घेण्यासाठी ______ यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची समिती नियुक्त केली.
EN
The government appointed a five-member committee headed by ______ to review the Fiscal Responsibility and Budget Management (FRBM) Act in 2016.
अचूक उत्तर: पर्याय (2) - एन. के. सिंग
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (2) - N. K. Singh
Per official MPSC answer key.