सराव केंद्र ➔
मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) Group C Pre 2019 MEDIUM

'ग्रीन पीस अँड एअर व्हिज्युअल ॲनालिसिस ऑफ पोल्युशन' या अहवालात जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरे घोषित करण्यात आली आहेत. 30 सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारतातील 22 शहरांचा समावेश आहे. वायू प्रदूषणाच्या क्रमवारीत खालील शहरांची मांडणी करा. (a) दिल्ली (b) नोएडा (c) गुरुग्राम (d) गाझियाबाद

EN 'Green Peace and Air Visual Analysis of Pollution' report declared the most polluted cities of World. Among 30 most polluted cities consists 22 cities of India. Arrange the following cities in increasing order of ranking in Air pollution. (a) Delhi (b) Noida (c) Gurugram (d) Gaziabad
A
(a), (b), (d), (c)
✓
(c), (d), (b), (a)
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
C
(b), (a), (d), (c)
D
(c), (d), (a), (b)
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (2) - सविस्तर स्पष्टीकरण

योग्य उत्तर (c), (d), (b), (a) आहे.

Key Points

• 'ग्रीन पीस अँड एअर व्हिज्युअल ॲनालिसिस ऑफ पोल्युशन' या अहवालात जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरे घोषित करण्यात आली आहेत. 30 सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारतातील 22 शहरांचा समावेश आहे.
• अव्वल 15 मध्ये असलेली भारतीय शहरे खाली दिली आहेत.
• 2.5 मायक्रॉन किंवा त्याहून कमी मायक्रोग्राम प्रति घनमीटर व्यास पार्टिक्युलर मॅटरची वार्षिक सरासरी सहंती.
• गुरुग्राम, भारत
• गाझियाबाद, भारत
• फरीदाबाद, भारत
• भिवडी, भारत
• नोएडा, भारत
• पाटणा, भारत
• लखनऊ, भारत
• दिल्ली, भारत
translate English Explanation / स्पष्टीकरण:

The correct answer is (c), (d), (b), (a).

Key Points

• 'Green Peace and Air Visual Analysis of Pollution' report declared the most polluted cities of World. Among 30 most polluted cities consists 22 cities of India
• Indian cities that have topped under 15 are as given below.
• Annual mean concentration of particulate matter with diameter of 2.5 microns or less. Micrograms per cubic metre.
• Gurugram, India
• Ghaziabad, India
• Faridabad, India
• Bhiwadi, India
• Noida, India
• Patna, India
• Lucknow, India
• Delhi, India
जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →