भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था
Rajyaseva Mains 2023
MEDIUM
VVPAT बाबत अयोग्य विधान ओळखा.
EN
Identify the incorrect statement regarding VVPAT (Voter Verifiable Paper Audit Trail).
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
2013 मध्ये VVPAT चा उपयोगाबाबत कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली.
The conduct of elections rules were amended in 2013 regarding the use of VVPAT.
B
2013 मध्ये नोकसेन विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीत VVPAT चा पहिल्यांदा उपयोग करण्यात आला.
VVPAT was used for the first time in 2013 in the Noksen Assembly Constituency bye-election.
C
VVPAT सह EVM हे मतदान प्रणालीची अचूकता व पारदर्शकता सुनिश्चित करते.
EVM with VVPAT ensures the accuracy and transparency of the voting system.
D
2014 च्या लोकसभा निवडणूकीत देशातील निवडक 10 लोकसभा मतदारसंघात VVPAT चा उपयोग करण्यात आला होता.
In the 2014 Lok Sabha elections, VVPAT was used in 10 selected Lok Sabha constituencies across the country.