100 मी x 80 मी या आयताकृती बागेत, मध्यातून दोन रस्ते केले, एक लांबीस समांतर व दुसरा रुंदीस समांतर जर रस्त्याची रुंदी 2 मी असेल तर सर्व रस्त्याचे श्रेत्रफळ किती ?
EN
In a rectangular garden of dimensions 100 m × 80 m, two roads are constructed through the middle, one parallel to the length and the other parallel to the breadth. If the width of the road is 2 m, what is the total area of all the roads?
स्पष्टीकरण:
•
रस्त्यांचे क्षेत्रफळ $= २(१०० + ८० - २) = २ \times १७८ = ३५६$ मी.².
पर्याय (४) हे योग्य उत्तर आहे.
MPSC परीक्षा टीप
परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण संकल्पना व शॉर्टकट
क्षेत्रफळ $= 356$ मी.².
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Explanation:
•
Area $= 2(100 + 80 - 2) = 356$ m².
Hence, Option (4) is the correct answer.
MPSC EXAM TIP
High-Yield Exam Strategy Tip
Area $= 356$ m².