भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था
Rajyaseva Mains 2021
MEDIUM
धोरणाच्या मूल्यमापनात___________संकल्पना फ्रोहोक याने उपयुक्त असल्याचे सुचविले.
EN
In policy evaluation, the concept of ________ was stated to be useful by Frohock.
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
निःपक्षपात, कार्यक्षमता, सार्वजनिक आवड आणि नियोजन
Equity, efficiency and outcome
B
निःपक्षपात, कार्यक्षमता, वित्त आणि कर्मचारी
Equity, efficiency, finance, and personnel
C
निःपक्षपात, कार्यक्षमता, इष्टतमता आणि सार्वजनिक आवड
Equity, efficiency, optimality, and public preference
D
निःपक्षपात, कार्यक्षमता, सार्वजनिक आवड आणि वित्त
Equity, efficiency, public preference, and finance