भूगोल व महाराष्ट्राचा भूगोल Group C Pre 2022 MEDIUM

महाराष्ट्रातील उष्ण पाण्याचे झरे व त्यांची ठिकाणे असलेले जिल्हे यांच्या योग्य जोड्या लावा : उष्ण पाण्याचे झरे | जिल्हे (a) | सालबर्डी | (i) | जळगांव (b) | साव | (ii) | ठाणे (c) | वज्रेश्वरी | (iii) | रायगड (d) | चांगदेव | (iv) | अमरावती

EN Match the correct pairs of Hot water spring and its locational districts in Maharashtra : Hot Spring | District (a) | Salbardi | (i) | Jalgaon (b) | Sav | (ii) | Thane (c) | Vajreshwari | (iii) | Raigad (d) | Changdev | (iv) | Amaravati
A
(a) -(i), (b) - (ii), (c) - (iii), (d) - (iv)
B
(a) -(ii), (b) - (i), (c) - (iv), (d) - (iii)
C
(a) -(iii), (b) - (iv), (c) - (ii), (d) - (i)
✓
(a) -(iv), (b) - (iii), (c) - (ii), (d) - (i)
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (4) - सविस्तर स्पष्टीकरण

✅ उत्तर: पर्याय 4 आहे.

📌 प्रमुख घटक:

महाराष्ट्रातील उष्ण पाण्याचे झरे:

उष्ण पाण्याचे झरेजिल्हे
उपनदेवजळगाव
सुपानदेवजळगाव
सालबर्डीअमरावती
सावरायगड
वज्रेश्वरीठाणे
चांगदेवजळगाव
उनकेश्वरनांदेड
काडेरायगड
दरवीपूरधुळे
राजापूररत्नागिरी
उन्हावरेरत्नागिरी
गणेशपुरीठाणे
translate English Explanation / स्पष्टीकरण:

✅ Answer: option 4.

📌 Key Highlights:

Hot water springs in Maharashtra:

Hot Water SpringDistrict
UpandevJalgaon
SupandevJalgaon
SalbardiAmravati
SavRaigad
VajreshwariThane
ChangdevJalgaon
UnakeshwarNanded
KadeRaigad
DaravipurDhule
RajapurRatnagiri
UnhavareRatnagiri
GaneshpuriThane
जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →