भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था
PSI Mains 2020
MEDIUM
हुंडा प्रतिबंध अधिनियम, 1961 मधील कलम 8ब मध्ये _____ ची तरतूद आहे.
EN
Section 8B of the Dowry Prohibition Act, 1961 provides for ________.
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
हुंडा घेण्याचा अपराध
Offence of taking dowry
B
हुंडा घेण्याचे प्रकार
Modes of taking dowry
C
हुंडा प्रतिबंध अधिकारी
Dowry Prohibition Officers
D
वरीलपैकी कोणतेही नाही
None of the above