भूगोल व महाराष्ट्राचा भूगोल
Rajyaseva Mains 2017
MEDIUM
जमीन तयार करण्यासाठी उपयुक्त असलेल्या अजैविक घटकांचा गट निवडा.
EN
Select the group of abiotic factors useful for soil formation.
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
पाऊस, तापमान, प्राणीजात आणि रसायने
Rain, temperature, fauna, and chemicals
B
आम्ल पाऊस, तापमान, वनस्पतीजात आणि प्राणी
Acid rain, temperature, flora, and animals
C
पाऊस, तापमान, भिन्नता आणि आम्ल पाऊस
Rain, temperature, variation, and acid rain
D
प्राणी, किटक, जीवाणू आणि सुक्ष्म जीव
Animals, insects, bacteria, and microorganisms