P', 'Q, 'R', 'S, 'T, 'U' आणि 'V' या सात व्यक्तींनी विविध रंगाचे शर्टस् परिधान केले आहेत - पांढरा, लाल, काळा, हिरवा, पिवळा, नीळा आणि जांभळा आणि विविध रंगाच्या विजारी परिधान केल्या आहेत नीळा, लाल, पांढरा, काळा, राखाडी, पिवळा आणि नारिंगी. व्यक्तीच्या शर्टचे आणि विजारींचे वरील रंग हे एकाच क्रमाने (order) असणे आवश्यक नाही. कोणत्याही व्यक्तीने एकाच रंगाचे शर्ट आणि विजारी परिधान केलेल्या नाहीत. 'Q ने लाल रंगाचा शर्ट परिधान केलेला असून त्याने करडा किंवा पिवळा रंग असलेल्या विजारी परिधान केल्या नाहीत. 'S' ने हिरव्या रंगाचा शर्ट आणि नारिंगी रंगाची विजार परिधान केली आहे. 'P च्या शर्टचा आणि 'V' च्या विजारीचा रंग सारखाच आहे. 'T' चा शर्ट आणि 'R' ची विजार हे रंगाने सारखेच आहेत 'V' ने निळ्या रंगाचा शर्ट आणि 'T' ने निळ्या रंगाची विजार घातली आहे. 'U' ने कोणत्याही पिवळया रंगाचा पोषाख परिधान केला नाही. 'P' ने पांढरा शर्ट परिधान केला नाही. कोणत्याही व्यक्तीचा शर्ट आणि विजार यांची लाल व नीळा रंग अशी जोडी नाही. 'U' च्या शर्टचा रंग कोणता?
स्पष्टीकरण:
7 व्यक्ती: P, Q, R, S, T, U, V
शर्टचे रंग: पांढरा, लाल, काळा, हिरवा, पिवळा, निळा, जांभळा
विजारींचे रंग: निळा, लाल, पांढरा, काळा, राखाडी, पिवळा, नारिंगी
दिलेल्या माहितीचे विश्लेषण:
माहितीनुसार:
त्यामुळे पर्याय (3) हे योग्य उत्तर आहे.
अशा प्रश्नात U कडे उरणारे संभाव्य पर्याय पांढरा आणि जांभळा आहेत. त्यामुळे 'पांढरा किंवा जांभळा' हा द्वैध पर्याय अचूक ठरतो.
Explanation:
Persons: P, Q, R, S, T, U, V
Shirt colors: White, Red, Black, Green, Yellow, Blue, Violet
Trouser colors: Blue, Red, White, Black, Grey, Yellow, Orange
Deductions:
Therefore, Option (3) is the correct answer.
When constraints leave two valid color assignments without further disproving data, the dual option 'White or Violet' is the correct answer.