पुढील माहितीचा काळजीपूर्वक अभ्यास करुन प्रश्नांचे उत्तर द्या. N, U, E, G, I, S आणि X हे सात विद्यार्थी वेगवेगळया तीन कॉलेजमध्ये शिकत आहेत. प्रत्येक कॉलेजमध्ये किमान दोघे शिकत आहेत. इंग्रजी, इतिहास, भूगोल, गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयापैकी प्रत्येकाचा एक विषय आवडता आहे. आवडता विषय याच क्रमाने असण्याची गरज नाही. E याचा आवडता विषय भौतिकशास्त्र आहे आणि तो फक्त N बरोबर नंबर दोन कॉलेज मध्ये शिकतो. I हा नंबर दोन कॉलेजमध्ये शिकत नाही आणि त्याला इंग्रजी आवडतो. G हा नंबर तीन कॉलेजमध्ये शिकतो आणि त्याला गणित आवडत नाही. ज्यांना भूगोल व रसायनशास्त्र आवडतात, ते एकाच कॉलेजमध्ये शिकतात. X ला जीवशास्त्र आवडते आणि तो नंबर एक कॉलेजमध्ये शिकत नाही. S हा I बरोबर शिकत नाही. S ला रसायनशास्त्र आवडत नाही. N ला इतिहास आवडत नाही. S कोणत्या कॉलेजमध्ये शिकतो ?
स्पष्टीकरण:
7 विद्यार्थी: N, U, E, G, I, S, X
3 कॉलेजेस: 1, 2, 3 (प्रत्येक कॉलेजमध्ये किमान 2 विद्यार्थी)
7 विषय: इंग्रजी, इतिहास, भूगोल, गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र
दिलेल्या अटींचे विश्लेषण:
त्यामुळे S हा नंबर तीन कॉलेजमध्ये शिकतो.
त्यामुळे पर्याय (3) हे योग्य उत्तर आहे.
कॉलेज 2 मध्ये 'फक्त' दोघे (E आणि N) असल्याने ते पूर्ण बंद होते. उरलेल्या कॉलेजमध्ये अटींनुसार I हा कॉलेज 1 मध्ये व S हा कॉलेज 3 मध्ये विभागला जातो.
Explanation:
7 Students: N, U, E, G, I, S, X
3 Colleges: 1, 2, 3 (min 2 per college)
Step-by-step deduction:
Therefore, Option (3) is the correct answer.
The word 'only with N' seals College 2. S cannot study with I (who is in College 1), leaving College 3 as the only possible choice for S.