पुढे तीन विधाने व त्यापुढे (I), (II) व (III) या क्रमांकांची अनुमाने दिलेली आहेत. जरी सर्वसाधारणपणे ज्ञात तथ्यांच्या संदर्भात विधाने भिन्न वाटत असली तरी तुम्ही ती सत्य मानायची आहेत. त्यानुसार कोणती अनुमाने तर्कसंगत आहेत याचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. विधाने : सर्व वाडगे चमचे आहेत. एकही ताट चमचा नाही. सर्व काटे ताटे आहेत. अनुमाने : (I) एकही वाडगा काटा नाही. (II) एक ही चमचा काटा नाही. (III) एकही वाडगा ताट नाही. पर्यायी उत्तरे :
स्पष्टीकरण:
दिलेली विधाने:
वेन आकृतीनुसार संबंध:
अनुमानांची पडताळणी:
त्यामुळे (I), (II) आणि (III) ही सर्व अनुमाने तर्कसंगत आहेत.
पर्याय (२) हे योग्य उत्तर आहे.
जर संच $A \subset X$ आणि संच $B \subset Y$ असून $X \cap Y = \emptyset$ असेल, तर $A$ आणि $B$ च्या उपसंचांमधील सर्व नकारात्मक अनुमाने ('कोणताही नाही' / 'एकही नाही') नेहमी सत्य ठरतात.
Explanation:
Given statements:
Set theoretic relations:
Evaluating Inferences:
Therefore, all inferences (I), (II), and (III) logically follow.
Hence, Option (2) is the correct answer.
When two main sets are mutually disjoint ($X \cap Y = \emptyset$), any subset of $X$ is completely disjoint from any subset of $Y$. All universal negative deductions between them are valid.