विधान १: सर्व मोगरा शेवंती आहेत.
२ : सर्व शेवंती फुले आहेत.
निष्कर्ष अ: सर्व फुले मोगरा आहेत.
ब : सर्व फुले शेवंती आहेत.
Statement 1: All Mogras are Shewantis.
Statement 2: All Shewantis are flowers.
Conclusion a: All flowers are Mogras.
Conclusion b: All flowers are Shewantis.
- (A) निष्कर्ष अ बरोबर आहे
- (B) निष्कर्ष ब बरोबर आहे
- (C) निष्कर्ष अ व ब दोन्हीं बरोबर आहेत
- (D) निष्कर्ष अ व ब दोन्हीं चुकीचे आहेत