🧮 बुद्धिमत्ता व अंकगणित (CSAT) • TOPIC PRACTICE HUB

नळ आणि पाण्याची टाकी

Pipes & Cisterns Filling Capacity — CSAT - Quantitative Aptitude & Reasoning

'नळ आणि पाण्याची टाकी' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 3 MCQs
विषय विभाग अंकगणित व बुद्धिमत्ता
पृष्ठ क्रमांक 1 / 1
🎯 बाजार समिती (APMC) 🎯 जिल्हा मध्यवर्ती बँक 🎯 अहमदनगर DCCB 🎯 छ. संभाजीनगर DCCB 🎯 कोल्हापूर DCCB

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 1 ते 3 (एकूण 3)
प्रश्न #1 📅 Group C Pre 2018
+1.0 / -0.25
एक पाण्याची टाकी भरायला एका नळाला 4 तास लागतात. टाकीच्या तळाच्या गळतीमूळे टाकी भरायला 6 तास लागतात. जर टाकी पूर्ण भरलेली असेल, तर तिला गळतीमूळे रिकामी होण्यास किती वेळ लागेल ?
EN A tap takes 4 hours to fill a water tank. Due to a leak at the bottom of the tank, it takes 6 hours to fill the tank. If the tank is completely full, how much time will it take to empty due to the leak?
  • (A) 24 तास
  • (B) 16 तास
  • (C) 12 तास
  • (D) 10 तास
अचूक उत्तर: पर्याय (C) 12 तास

टाकी भरणे आणि गळती (Leakage) चे दर काढू: 1. नळाचा टाकी भरण्याचा दर: नळ 4 तासात टाकी भरतो $\implies$ एका तासात भरलेला भाग $= \frac{1}{4}$. 2. गळतीसह टाकी भरण्याचा निव्वळ दर: गळतीमुळे 6 तास लागतात $\implies$ एका तासात भरलेला निव्वळ भाग...

प्रश्न #2 📅 Group C Pre 2017
+1.0 / -0.25
A' व 'B' दोन्ही नळ स्वतंत्रपणे चालू केल्यास अनुक्रमे 36 तासात व 45 तासात एक हौद पूर्ण भरतात. जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरु केले, तर तोच हौद किती वेळात पूर्ण भरेल ?
EN Taps 'A' and 'B' operating independently can fill a cistern in 36 hours and 45 hours respectively. If both taps are opened at the same time, in how much time will the cistern be completely filled?
  • (A) 81 तास
  • (B) 19 तास
  • (C) 18 तास
  • (D) 20 तास
अचूक उत्तर: पर्याय (D) 20 तास

दोन्ही नळांचे कार्यदर (Work Rates) मांडू: 1. नळ 'A' 36 तासात हौद भरतो $\implies$ एका तासात भरलेला भाग $= \frac{1}{36}$. 2. नळ 'B' 45 तासात हौद भरतो $\implies$ एका तासात भरलेला भाग $= \frac{1}{45}$. दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केल्यास एका तासातील...

प्रश्न #3 📅 Clerk Typist Pre 2015
+1.0 / -0.25
एक पाण्याची टाकी 2/3 भरलेली आहे. ती टाकी एका नळाने 12 तासात भरते तर दुसऱ्या नळाने 8 तासात रिकामी होते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर ती टाकी पूर्णपणे रिकामी होण्यास किवा भरण्यास किती तास लागतील ?
EN A water tank is 2/3 full. One pipe can fill the tank in 12 hours while another pipe can empty it in 8 hours. If both pipes are opened simultaneously, how many hours will it take to completely empty or fill the tank?
  • (A) 18 तास
  • (B) 20 तास
  • (C) 16 तास
  • (D) 21 तास
अचूक उत्तर: पर्याय (C) 16 तास

1. भरण्याचा दर $= +\frac{1}{12}$, रिकामे करण्याचा दर $= -\frac{1}{8}$. 2. निव्वळ दर $= \frac{1}{12} - \frac{1}{8} = -\frac{1}{24}$ (टाकी रिकामी होईल). 3. $\frac{2}{3}$ भरलेली टाकी रिकामी होण्यास लागणारा वेळ $= \frac{2}{3} \times 24 = 16$ तास. योग्य...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स