भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था
PSI Mains 2019
MEDIUM
पुढीलपैकी कोणत्या कार्यवाहीस भारतीय साक्षी पुरावा कायदा लागू होत नाही?
EN
To which of the following proceedings does the Indian Evidence Act NOT apply?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
जिल्हा न्यायालयाची कार्यवाही
Proceedings of a District Court
B
सत्र न्यायालयाची कार्यवाही
Proceedings of a Sessions Court
C
लवादा पुढील कार्यवाही
Proceedings before an Arbitrator
D
वरीलपैकी नाही
None of the above