अर्थव्यवस्था व नियोजन Combine Group B Pre 2020 MEDIUM

आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पुढील पर्यायांपैकी अयोग्य (चुकीचा) पर्याय निवडा. अ) या योजनेचा लाभ 10 कोटीपेक्षा जास्त भारतीय परिवारांना होणार आहे. ब) आयुष्मान कार्डधारकाच्या परिवाराला ₹ 5 लाखपर्यंत वैद्यकीय उपचार मोफत स्वरूपात दिला जाणार आहे. क) या योजनेचा लाभ 30 कोटीपेक्षा जास्त भारतीय परिवारांना होणार आहे. ड) या योजनेअंतर्गत 15 हजार खाजगी दवाखान्यांना जन आरोग्य मित्र असा दर्जा बहाल केला जाणार आहे. पर्यायी उत्तरे:

EN Under Ayushman Bharat Yojana, select the incorrect (wrong) option from the following options. a) More than 10 crore Indian families will benefit from this scheme. b) Free medical treatment up to ₹ 5 lakh will be provided to Ayushman card holder's family. c) More than 30 crore Indian families will benefit from this scheme.
A
फक्त ब Only b
✓
फक्त क Only c
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
C
फक्त अ आणि क A and C only
D
फक्त ब आणि ड B and D only
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (2) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (2) - फक्त क

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (2) - Only c

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →