रेगूर जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्याने ही जमीन _______ या पिकासाठी उत्कृष्ट आहे.
EN
Water holding capacity is more in Regur soil and hence is excellent for_______ crop.
योग्य उत्तर कापूस आहे.
Key Points
•
रेगुर माती कापूस पिकासाठी उत्कृष्ट आहे.
रेगुर/काळी माती:
•
काळी माती सामान्यतः मृत्तिकामय, खोल आणि अपार्य असते.
•
ओले झाल्यावर ती प्रसारण पावते आणि चिकट होते आणि वाळल्यावर आकुंचन पावते.
•
त्यामुळे ती एक ‘स्वत: नांगरणी’ प्रकारची आढळून येते.
•
मंद शोषण आणि ओलावा कमी होण्याच्या या वैशिष्ट्यामुळे, काळी माती बराच काळ ओलावा टिकवून ठेवते, ज्यामुळे पिकांना, विशेषतः, पावसावर अवलंबून असलेल्या, कोरड्या हंगामातही टिकून राहण्यास मदत होते.
•
हिचा सामू 6.8 आहे.
•
बहुतेक काळ्या मातीसाठी मूळ सामग्री म्हणजे दख्खनच्या पठारावर निर्मित झालेले ज्वालामुखीय खडक आहेत.
•
यामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या काही भागांचा समावेश आहे.
•
या मातीस ‘रेगुर माती’ किंवा ‘कापूसाची काळी माती’ असेही म्हणतात.
•
या मातीचा रंग गडद काळा ते राखाडी असतो.
•
रासायनिकदृष्ट्या, काळ्या मातीत चुना, लोह, मॅग्नेशिया आणि ॲल्युमिना भरपूर प्रमाणात असते.
•
परंतु त्यांच्यात फॉस्फरस, नायट्रोजन आणि सेंद्रिय पदार्थांची कमतरता असते.
•
कापूस, गहू, जवस, बाजरी, तंबाखू आणि तेलबिया उत्पादनासाठी योग्य आहे.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
The correct answer is Cotton.
Key Points
•
Regur soil is suitable for the cotton crop.
Regur/Black Soil:
•
The black soils are generally clayey, deep and impermeable.
•
They swell and become sticky when wet and shrink when dried.
•
Thus, there occurs a kind of ‘self ploughing’.
•
Because of this character of slow absorption and loss of moisture, the black soil retains the moisture for a very long time, which helps the crops, especially, the rain-fed ones, to sustain even during the dry season.
•
It has a pH of 6.8.
•
The parent material for most of the black soil is the volcanic rocks that were formed in the Deccan Plateau.
•
This includes parts of Maharashtra, Madhya Pradesh, Gujarat, Andhra Pradesh and some parts of Tamil Nadu.
•
These soils are also known as the ‘Regur Soil’ or the ‘Black Cotton Soil’.
•
The colour of the soil ranges from deep black to grey.
•
Chemically, the black soils are rich in lime, iron, magnesia and alumina.
•
But they lack phosphorous, nitrogen and organic matter.
•
Suitable for producing cotton, wheat, linseed, millets, tobacco & oilseeds.