भारतात राष्ट्रीय उत्पन्ताचे मापन करतांना कोणत्या मर्यादा/अडचणी निर्माण होतात ? अ. उत्पन्न वाटणीच्या ओकडेवारीचा अभाव. ब. न नोंदवीलेले बेकायदेशीर उत्पन्न. क. मौद्रिक क्षेत्राचे उत्पादन. ड. लहान उत्पादकांच्या उत्पन्नाविषयी सांख्यिकी उपलब्ध नसणे.
EN
What are the limitations/difficulties in measuring national income in India?A. Lack of income sharing obligations.b. Unreported illegal income. Output of monetary sector.d. Non-availability of statistics on income of small producers.
अचूक उत्तर: पर्याय (3) - अ, ब आणि ड
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (3) - A, B and D
Per official MPSC answer key.