भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था
ASO Mains 2013
MEDIUM
'लखिना' काय भूषविते?
EN
What does 'Lakhina' signify in administrative governance?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
स्त्रियांच्या क्रीडास्पर्धात लक्षणीय काम करणाऱ्या स्त्रीला मिळणारे पारितोषिक.
An award given to women performing remarkably in sports competitions.
B
भारताची सर्वात अलीकडील सॅटेलाइट मोहीम
India's most recent satellite mission.
C
लेह-लडाख मधील संरक्षण विभागाचे अधिष्ठापन
Installation of defense wing in Leh-Ladakh.
D
महाराष्ट्रात रूजू केलेली प्रशासकीय पद्धत.
An administrative system/model introduced in Maharashtra.