सराव केंद्र ➔
अर्थव्यवस्था व नियोजन Combine Group B Mains 2023 MEDIUM

फिलिप्सचा वक्र हा कशासाठी उपयुक्त आहे ?

EN What is Phillips curve useful for?
A
भाववाढातिरेकाच्या अल्पकालीन बदलांचे विश्लेषण Analysis of short run changes in inflation rate
B
भाववाढातिरेकाच्या दीर्घकालीन बदलांचे विश्लेषण Analysis of Long Term Changes in Inflation
C
बेरोजगारी आणि भाववाढातिरेकाच्या दीर्घकालीन बदलांचे विश्लेषण Analysis of Long Term Changes in Unemployment and Inflation
✓
बेरोजगारी आणि भाववाढातिरेकाच्या अल्पकालीन बदलांचे विश्लेषण An analysis of short-run changes in unemployment and inflation
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (4) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (4) - बेरोजगारी आणि भाववाढातिरेकाच्या अल्पकालीन बदलांचे विश्लेषण

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (4) - An analysis of short-run changes in unemployment and inflation

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →