सराव केंद्र ➔
अर्थव्यवस्था व नियोजन Rajyaseva Mains 2023 MEDIUM

रोख शिल्लक दृष्टीकोनाच्या मार्शलच्या समीकरणामध्ये, M = KPY, 'K' हे अक्षर ________ दर्शविते.

EN In Marshall's equation of cash balance approach, M = KPY, the letter 'K' represents ________.
A
पैशाचा पूरवठा Money supply
B
पैशाचा भ्रमणवेग Velocity of money
✓
वास्तव उत्पन्नाचा असा भाग जो लोक स्वतःजवळ रोख स्वरुपात बाळगू इच्छितात The portion of real income that people want to keep with them in cash
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
D
किंमत पातळी Price level
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (3) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (3) - वास्तव उत्पन्नाचा असा भाग जो लोक स्वतःजवळ रोख स्वरुपात बाळगू इच्छितात

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (3) - The portion of real income that people want to keep with them in cash

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →