भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था
ASO Mains 2012
MEDIUM
माहितीचा अधिकार अधिनियम 2005 चा उद्देश
EN
What is the objective of the Right to Information Act, 2005?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
माहितीचा अधिकार बहाल करणे.
To confer the right to information.
B
सार्वजनिक प्राधिकरणाच्या अधिकारातील माहिती सुलभ मिळण्याची शाश्वती देणे.
To ensure easy access to information held under the control of public authorities.
C
सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामामध्ये पारदर्शकता व जबाबदारी वृद्धिंगत करणे.
To promote transparency and accountability in the working of public authorities.
D
वरील सर्व.
All of the above.