जेव्हा प्रचलित मजुरीच्या दरावर काम करण्याची इच्छा असूनही काम मिळत नाही, तेव्हा त्या बेकारीला कोणती बेकारी म्हणतात?
EN
When there is no work available despite willingness to work at the prevailing wage rate, that unemployment is called as unemployment?
अचूक उत्तर: पर्याय (2) - अनैच्छिक
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (2) - Involuntary
Per official MPSC answer key.