अर्थव्यवस्था व नियोजन STI Mains 2022 MEDIUM

जागतिक व्यापार संघटनेत खालीलपैकी कोणते करार अंतर्भूत होतात ? अ. वस्तूंच्या व्यापारावरील बहुपक्षीय करार ब. सेवा व्यापारावरील सामान्य करार क. कापड आणि कपड्यांवरील करार ड. व्यापारविषयक बौद्धिक मालमत्ता करार पर्यायी उत्तरे :

EN Which of the following agreements are included in the World Trade Organization? A. Multilateral Agreement on Trade in Goods. General Agreement on Trade in Services. Contracts on textiles and clothing. Commercial Intellectual Property Agreement Optional Answers:
A
केवळ अ आणि क A and C only
B
केवळ ब आणि ड B and D only
C
केवळ अ, ब आणि ड A, B and D only
✓
वरीलपैकी सर्व All of the above
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (4) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (4) - वरीलपैकी सर्व

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (4) - All of the above

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →